बुलडाणा : संपूर्ण राज्य आणि प्रत्येक गावाला उत्सुकता लागलेल्या ‘लोकमत सरपंच अँवॉर्ड’साठी राज्यभरातून पाच हजार सरपंचांची नामांकने दाखल झाली आहेत. ‘लोकमत’चे प्रत्येक जिल्हा पातळीवरील ज्युरी मंडळ या नामांकनातून संबंधित जिल्ह्यातील आदर्श सरपंचांची निवड क ...
खामगाव : येथील जनुना चौफुल्लीवरील एका हॉटेलवर क्षुल्लक कारणावरून हाणामारी होऊन हॉटेलची तोडफोड झाल्याची घटना घडली. याप्रकरणी परस्पर विरोधी तक्रारीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
शेगाव : येथील चारमोरी व दोनमोरींच्या मधोमध दोन भुयारी मार्गांची निर्मिती रेल्वे प्रशासनाच्या वतीने केल्या जात असून त्यामधील एका भुयारी मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. तर दुसर्या भुयारी मार्गाचे काम १0 दिवसांनी सुरू होणार असल्याची माहिती रेल्वे विभागा ...
हिवरा आश्रम : वाशिम येथील वाशिम रॉटीनियर्स ग्रुपच्यावतीने आयोजित ३00 किलोमीटर सायकलींग स्पर्धेत मेहकर तालुक्यातील देऊळगावमाळी येथील अलका गजानन गिर्हे यांनी कमीत कमी वेळेत अंतर पार करून यश संपादन केले. ...
'शाळा सिद्धी' या उपक्रमांतर्गत सन २0१६-१७ च्या केलेल्या स्वयंमूल्यांकनात बुलडाणा जिल्ह्यातील ६६२ शाळा 'अ' श्रेणीत आल्या आहेत. त्यामुळे पटसंख्या कमी असली तरी गुणवत्ता असलेल्या शाळा बंद न करण्याची मागणी होत आहे. ...
ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये ४३ सरपंच पदासाठी १७३ उमेदवार व ४०५ सदस्य पदासाठी ७६६ उमेदवारांमध्ये लढत होत आहे. सरपंच व सदस्य पदाच्या एकूण ९३९ उमेदवारांसाठी २६ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. ...
धाड: वाहनास भरधाव वेगात ओव्हरटेक करताना समोरून येणा-या एस.टी.बसला धक्का लागून दुचाकीवरील दोनजण गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी ३ च्या सुमारास औरंगाबाद रोडवरील सहकार विद्या मंदिराजवळ घडली. ...
खामगाव : मद्य प्राशन करून भरधाव वाहन चालवणार्या दोघा जणांवर पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली असून, कारवाई करण्यात आलेले दोघेही जण उच्च शिक्षित तरुण आत्महत्या करण्याच्या उद्देशाने वाहन चालवित होते ! ...
बुलडाणा : एका महिन्यापासून बेकायदेशीर गर्भपाताची तीन प्रकरणे जिल्ह्यात उघड झाली असून, यापैकी दोन प्रकरणांमध्ये थेट पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राच्या वायव्य दिशेला असलेल्या राज्यापर्यंत धागेदोरे जात असल्याने बेकायदेशीर गर्भपाताचे बुलडाणा जिल्हा केंद्र ...