शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
3
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
4
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
5
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
6
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
7
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
8
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
9
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
10
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
11
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
12
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
13
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
14
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
15
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
16
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
17
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
18
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
19
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
20
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात वर्षभरात १ लाख ८० हजार नागरिकांच्या कोरोना चाचण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 11:22 IST

CoronaVirus Test वर्षभराचा विचार करता तब्बल १४ टक्के चाचण्या या एकट्या फेब्रुवारी महिन्यात करण्यात आल्या आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : गेल्या एक वर्षात जिल्ह्यातील सात टक्के नागरिकांच्या अर्थात १ लाख ८० हजार नागरिकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान, फेब्रुवारी महिन्यात प्रामुख्याने हा वेग वाढला असून वर्षभराचा विचार करता तब्बल १४ टक्के चाचण्या या एकट्या फेब्रुवारी महिन्यात करण्यात आल्या आहेत. बुलडाणा जिल्ह्याची लोकसंख्या २६ लाख ८५ हजार असून, त्यापैकी कोरोना संदिग्ध वाटणाऱ्या १ लाख ८० हजार नागरिकांच्या या चाचण्या झाल्या आहेत. यामध्ये ६९ टक्के चाचण्या या आरटी-पीसीआरच्या असून रॅपिड टेस्टचे प्रमाण २७.६१ टक्के आहे. ट्रुनॅटच्या अवघ्या ४.८८ टक्के चाचण्या करण्यात आल्या आहेत. दुसरीकडे जिल्ह्यात आजपर्यंत तपासण्या करण्यात आलेल्या व्यक्तींपैकी   २०,९२५ जण कोरोनाबाधित आढळून आले असून, त्यापैकी १८ हजार ९७ जणांनी आजपर्यंत कोरोनावर मात केली आहे. सध्या रुग्णालयामध्ये २,६३० कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात  येत आहेत. आतापर्यंत १९८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, जिल्ह्याचा कोरोना मृत्युदर ०.९४ टक्के आहे. अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत बुलडाणा जिल्ह्याचा कोरोना मृत्युदर हा कमी आहे. यापूर्वी तो साधारणत: १.२० ते १.३० टक्क्यांच्या आसपास राहत होता. मात्र अलीकडील काळात तो कमी झाला आहे.

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६ टक्क्यांवरजानेवारी महिन्यापर्यंत जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ९६ टक्क्यांच्या आसपास होते. ते आता तब्बल १० टक्क्यांनी घसरले असून, सध्याचे कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६.४८ टक्क्यांवर आले आहे. जिल्ह्याचा सरासरी पॉझिटिव्हिटी रेट हा ११.६१ टक्के आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbuldhanaबुलडाणा