शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

बुलडाणा जिल्ह्यात  कोरोनामुळे दोन महिलांचा मृत्यू; ३७९ ‘पॉझिटिव्ह’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2021 11:20 AM

CoronaVirus News रविवारी दोन महिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या आता २०० झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात रविवारी पुन्हा दोन व्यक्तींचा मृत्यू झाला असून ३७९ जण तपासणीत कोरोना बाधित आढळून आले. रविवारी तपासण्यात आलेल्या १९४७ संदिग्धांपैकी १५६८ जणांचे अहवाल मात्र निगेटिव्ह आले. दरम्यान, रविवारी दोन महिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या आता २०० झाली आहे. सध्या जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या २,६६९ आहे.प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या अहवालांपैकी गौलखेड एक, घुई एक, चिंचोली १३, शेगाव २०, बुलडाणा ४०, सुंदरखेड तीन, तांदुळवाडी एक, चिखली २८, लोणी लव्हाळा एक, अमडापूर दोन, शिरपूर दोन, खामगाव २८, शिर्ला नेमाने एक, सुटाळा बुद्रूक एक, आडगाव दोन, श्रीधरनगर १२, विहीगाव एक, हिवरखेड नऊ, टेंभुर्णा तीन, नांदुरा ३२, विटाळी चार, तरवाडी दोन, वडनेर पाच, मलकापूर २१, कुंड खुर्द दोन, विवरा १७, तालसवाडा सहा, अंढेरा तीन, कुंभारी दोन, सुरा दोन, सिनगाव जहागीर चार,   दगडवाडी दोन, दे. मही चार, पिंप्री आंधळे दोन,     दे. राजा १८, आसलगाव तीन,  पिं. देवी १४, धा. बढे चार, गोतमारा चार, गोलर दोन, पि. गवळी ७, मोताळा दोन, सिं. राजा सहा, दुसरबीड तीन, शेलगांव काकडे एक,  मलकापूर पांग्रा एक, सुजलगांव एक,   रताळी तीन, अंत्री देशमुख एक, जानेफळ दोन, हिवरा साबळे एक,  लोणार एक, असोला एक, जालना जिल्ह्यातील  जाळीचा देव येथील एक,      यवतमाळमधील एकाचा यामध्ये समावेश आहे. दरम्यान, बुलडाणा तालुक्यातील डोंगरखंडाळा येथील ७२ वर्षीय महिला आणि विदर्भ हाऊसिंग सोसायटीमधील ६५ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या