अनिवार : भंगार गोळा करणाऱ्या ४० मुलांना त्यांनी शिक्षणाच्या प्रवाहात आणलंय. किती तरी निराधार बेघर मनोरोग्यांना मानसिक, आर्थिक बळ देत समाजसेवी संस्थांपर्यंत पोहोचवलंय. रक्ताच्या थेंबातून माणुसकीचा प्रवाह वाहता व्हावा म्हणून ‘दो बुंद देश के नाम’ म्हणत,
...
विनोद : देश महासत्ता होण्याची चर्चा असताना आपल्या गावाचा मात्र पत्ता हरवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सिमेंट पाण्याने मजबूत होत असते, असे आम्ही ऐकून होतो; पण सिमेंटचे रस्ते पाण्याने वाहून जाण्याचा चमत्कारही आम्ही पाहिला आहे.
...
बळ बोलीचे : हॉटेलांचे जन्म खूप उशिराचे. आधी चुलीच पेटल्या गावागावांच्या घरोघरी. वास्तविक पाहता भूक ही महान आणि पवित्र गोष्ट आहे. आधी पोटोबा यातूनच जन्मलेला आहे. अन्न श्रेष्ठच; पण त्यापेक्षाही चव जास्त चोखंदळ. ही चव जिभेची सखी म्हटली पाहिजे. जीभ नूतन
...
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मनात नेमके काय आहे, याचा थांगपत्ता ते कुणालाही लागू देत नाहीत, असे त्यांचे समर्थक नेहमी अभिमानाने सांगत असतात.
...
रोजाधारक ज्याची आतुरतेने वाट पाहत असतो, ती म्हणजे चांद रात. याचे कारण म्हणजे त्याला रोजे केव्हा संपतात असे वाटत नाही, तर त्याला वेगळे कारण आहे, ते कोणते याची चर्चा आज आपण करणार आहोत
...
शिक्षण ही एक नैसर्गिक कृती आहे हे आम्ही समजून घेतले पाहिजे, तसेच आयुष्याची गणिते ही गुणांमुळे नव्हे तर गुणवत्तेतून सोडविली जाऊ शकतात, हेसुद्धा आम्हाला कळायला हवे.
...