
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

क्राइम :TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
पीडितेचा विनयभंग करून तिचा मानसिक छळ करण्यात आला आहे. तसेच पीडितेच्या धार्मिक भावनादेखील आरोपींना दुखावल्या आहेत असं सरकारी वकिलांनी कोर्टात सांगितले. ...

व्यापार :टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
Peyush Bansal On Lenskart Grooming Policy: लेन्सकार्टचे संस्थापक पियुष बन्सल यांनी सोशल मीडियावर कंपनीच्या 'ग्रूमिंग पॉलिसी'मधील भाषेची चूक मान्य केली आहे. पाहा काय म्हणाले पियुष बन्सल. ...

राष्ट्रीय :संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयकांवर संसदेत जोरदार चर्चा झाली. त्यानंतर आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी विरोधकांना धारेवर धरले. ...

अमरावती :नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
अमरावती स्कँडल प्रकरणातील आरोपीला पोलिसांचे अभय होतं का असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. ...

क्राइम :"आमची मुलगी प्रेग्नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
Nida Khan : TCS च्या नाशिक युनिटमध्ये जबरदस्तीने धर्मपरिवर्तन केल्याचा आरोप असलेल्या निदा खानचा पोलीस शोध घेत आहेत. याच दरम्यान कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार निदा प्रेग्नेंट आहे. ...

क्रिकेट :मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
IPL 2026: मुंबईविरुद्ध काल खेळल्या गेलेल्या सामन्यात पंजाबच्या संघाने इतिहास रचला आहे. ...

क्रिकेट :IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIच्या बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
Jasprit Bumrah Flop in IPL 2026 Mumbai Indians: एकेकाळी फलंदाजांचा कर्दनकाळ असलेल्या बुमराहची कामगिरी फारच वाईट आहे ...

भक्ती :नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
Akshaya Tritiya 2026 Donation: अक्षय्य तृतीयेला नेमक्या कोणत्या गोष्टींचे दान करावे? जाणून घ्या... ...

व्यापार :कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
Gold News: सोन्यावर कर्ज घेणाऱ्यांचे प्रमाण देशात झपाट्याने वाढत असून, त्यामुळे चिंता निर्माण झाली आहे. एका अहवालानुसार, डिसेंबर २०२५अखेर सुमारे १.४ कोटी कर्जदारांवर प्रत्येकी २.५० लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेची सुवर्ण कर्जे थकीत आहेत. ...

व्यापार :सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर
Gold Silver Price Today 17 April: आज सोने आणि चांदीच्या किमतीत किरकोळ वाढ दिसून आली आहे. पाहा काय आहेत सोन्या-चांदीचे नवे दर. ...

सांगली :सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
पत्नीला घरात ठेवण्याच्या कारणावरून पोटच्या मुलानेच जन्मदात्या आईचा खून केल्याचा प्रकार मिरजेत घडला. ...
