शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
3
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
4
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
5
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
6
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
7
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
8
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
9
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
10
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
11
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
12
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
13
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
14
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
15
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
16
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
17
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
18
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
19
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
20
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
Daily Top 2Weekly Top 5

मोहाडीत रस्त्यासाठी धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2020 06:00 IST

निवडणुकीपूर्वी घाईघाईत निधी उपलब्ध नसताना या रस्त्याचे काम भूमिपूजन करून सुरू करण्यात आले. मात्र थातूरमातूर काम करून निधी नसल्याने ते काम बंद पडल्याने रस्त्याची पूर्णपणे चाळण झालेली आहे या रस्त्याने साधे सायकलने सुद्धा किंवा पायी चालणे सुद्धा अशक्य झालेले आहे. या रस्त्याचे काम निकृष्ट दजार्चे झालेले असल्याने रस्ता पूर्णत: उखडलेला आहे.

ठळक मुद्देबांधकाम निकृष्ट दर्जाचे । कारवाईकडे सर्वांच्या नजरा

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : तालुक्यातील मुंढरी बुज. ते करडी गावापर्यंत डांबरीकरण रस्त्याचे अपूर्ण काम त्वरित सुरू करण्यात यावे या मागणीसाठी ग्रामस्थांनी मोहाडी येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागासमोर धरणे आंदोलन सुरू केले. आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा परिषद सदस्य सरिता चौरागडे करीत आहे.निवडणुकीपूर्वी घाईघाईत निधी उपलब्ध नसताना या रस्त्याचे काम भूमिपूजन करून सुरू करण्यात आले. मात्र थातूरमातूर काम करून निधी नसल्याने ते काम बंद पडल्याने रस्त्याची पूर्णपणे चाळण झालेली आहे या रस्त्याने साधे सायकलने सुद्धा किंवा पायी चालणे सुद्धा अशक्य झालेले आहे. या रस्त्याचे काम निकृष्ट दजार्चे झालेले असल्याने रस्ता पूर्णत: उखडलेला आहे. गावातील शेतकरी व या मार्गावरील पाच ते सहा गावातील नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे. रस्त्याच्या अवस्थेमुळे अपघाताचीही शक्यता वाढली आहे.सदर निकृष्ट कामाची चौकशी करून अंदाज पत्रकाप्रमाणे काम पूर्ण करण्यात यावे, सदर कामाचा निधी त्वरित मागविण्यात यावा व काम लवकर सुरु करावे या मागणीसाठी येथील सार्वजनिक बांधकाम उपविभाग मोहाडीसमोर जिल्हा परिषद सदस्य सरिता चौरागडे यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू करण्यात आले.यावेळी मुंढरी खुर्दच्या सरपंच रेखा नेरकर, मुंढरी बुज. चे सरपंच एकनाथ चौरागडे, उपसरपंच जयपाल पडोळे, रविशंकर देशकर, रामाजी नेरकर, इत्यादी धरणे आंदोलनात सहभागी झालेले आहेत. आंदोलन स्थळे माजी खासदार मधुकर कुकडे, के.बी. चौरागडे यांनी भेट देत माहिती जाणून घेतली. बांधकाम विभाग लक्ष देणार काय, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा