शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

रोजगारासाठी क्लस्टर निर्मितीवर भर आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:26 IST

सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालय अंतर्गत खादी व ग्रामोद्योग आयोग व त्रिनेत्र कृषी ग्रामीण बहुउद्देशीय शिक्षण संस्था यांच्या ...

सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालय अंतर्गत खादी व ग्रामोद्योग आयोग व त्रिनेत्र कृषी ग्रामीण बहुउद्देशीय शिक्षण संस्था यांच्या वतीने तयार करण्यात आलेल्या भंडारा फॉरेस्ट लाख प्रोसेसिंग क्लस्टर उपक्रमांतर्गत १५ दिवसीय लाख हस्तशिल्प व उत्पादने निर्माण प्रशिक्षणाचे उद्घाटन खासदार सुनील मेंढे यांच्या हस्ते मुरमाडी येथे करण्यात आले. या प्रशिक्षणात ग्रामीण भागातील महिलांना लाखाचे दागिने आणि वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. ग्रामीण भागातील महिलांना ३६५ दिवस रोजगार मिळावा आणि आर्थिक स्वयंपूर्णता यावी, या हेतूने हे क्लस्टर तयार करण्यात आले असून, धाबे टेकडी येथे सामूहिक सुविधा केंद्र उभारण्यात येणार आहे. भविष्यात या केंद्राच्या माध्यमातून प्रशिक्षण, उत्पादित वस्तूंची खरेदी-विक्री असे उपक्रम सुरू राहतील. उद्योग करू इच्छिणाऱ्या महिलांना संस्थेकडून वस्तू निर्मितीसाठी आवश्यक असलेली उपकरणेही पुरवण्यात येणार आहेत.

१५ दिवसीय प्रशिक्षणाचे उद्घाटन झाले. यावेळी खासदार सुनील मेंढे यांनी लोकांच्या हाताला काम मिळण्यासाठी अशा क्लस्टरची खऱ्या अर्थाने गरज आहे, असे सांगितले. असे क्लस्टर तयार करण्यासाठी समाजातील काही लोकांनी पुढे यावे, असे आवाहन खा. मेंढे यांनी केले आहे.