बीड : नोकरीसाठी दारोदार फिरणाऱ्या बेरोजगारांची प्रशासन भरती प्रक्रियेत कशी राजरोस लूट करते? हे बघायचे असेल तर येथील जिल्हा परिषदेकडे पहा. मराठवाड्यात ...
बीड : बदलीच्या ठिकाणी रूजू न झालेल्या ग्रामसेवकाच्या निलंबनाचे आदेश सीईओ राजीव जवळेकर यांनी दिले होते़ परंतु पंचायत विभागाने बदलीच्या ठिकाणी रुजू होण्याच्या अटीवर संबंधित ग्रामसेवकाला ...
मांडवा : परळी तालुक्यातील एका तीस वर्षीय महिलेने तिच्या एक महिन्याच्या बाळासह रेल्वे ट्रॅकवर आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सांयकाळी मरळवाडी शिवारातील गिरजाई परिसरात घडली. ...
बीड : जिल्हा परिषदेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या जिल्हा शिक्षक पुरस्कारांची घोषणा गुरुवारी करण्यात आली. वीस शिक्षकांना शुक्रवार (दि.५) रोजी शिक्षक दिनाच्या मुहूर्तावर पुरस्कार वितरण होणार आहे. ...
बीड : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गुरुवारी येथील पालिकेवर नारळी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाने शहर दणाणून गेले. माळीवेस येथून दुपारी एक वाजता मोर्चाला सुरुवात झाली. ...
पुरुषोत्तम करवा , माजलगाव गणेशचतुर्थीला सर्वच ठिकाणी गणपतीची स्थापना होते. मात्र माजलगाव येथील टेंबे गणपतीची स्थापना निजामकाळापासून भाद्रपद एकादशीला होते. ...