शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
2
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
3
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
4
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
5
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
6
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
7
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
8
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
9
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
10
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
11
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
12
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
13
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
14
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
15
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
16
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
17
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
18
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
19
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
20
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
Daily Top 2Weekly Top 5

नव्या Tata Sierra च्या टॉप मॉडेलची Price किती? कंपनीची मोठी घोषणा, एका क्लिकवर जाणून घ्या सर्व व्हेरिअंटच्या किंमती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 12:55 IST

कंपनीची ही सिएरा, 'स्मार्ट प्लस', 'प्योर', 'प्योर प्लस', 'अॅडव्हेंचर', 'अॅडव्हेंचर प्लस', 'अकम्प्लिश्ड' आणि 'अकम्प्लिश्ड प्लस',  अशा विविध मॉडेल्समध्ये उपलब्ध आहे.

टाटा मोटर्सची बहुप्रतिक्षित एसयूव्ही 'टाटा सिएरा' नुकतीच भारतीय बाजारात लॉन्च झाली आहे. ही एक ५-सीटर एसयूव्हीअसून, अनेक व्हेरिअंट्समध्ये लॉन्च करण्यात आली आहे. आता कंपनीने या एसयूव्हीच्या टॉप मॉडेलसह सर्व व्हेरिएंट्सच्या एक्स-शोरूम किमती जाहीर केल्या आहेत. या कारची एक्स-शोरूम किंमत ₹ ११.४९ लाख रुपयांपासून सुरू होऊन ₹ २१.२९ लाख रुपयांपर्यंत जाते.

कंपनीची ही सिएरा, 'स्मार्ट प्लस', 'प्योर', 'प्योर प्लस', 'अॅडव्हेंचर', 'अॅडव्हेंचर प्लस', 'अकम्प्लिश्ड' आणि 'अकम्प्लिश्ड प्लस',  अशा विविध मॉडेल्समध्ये उपलब्ध आहे.

Tata Sierra च्या सर्व व्हेरिअंट्सची किंमत अशी -- टाटा सिएरा स्मार्ट प्लस व्हेरिअंट : १.५-लीटर रेवोट्रॉन पेट्रोल इंजिन (मॅन्युअल ट्रान्समिशन) सह असलेल्या बेस मॉडेलची किंमत ₹ ११.४९ लाख आहे. तर १.५-लीटर क्रायोजेट डिझेल इंजिन असलेल्या बेस मॉडेलची किंमत ₹ १२.९९ लाख आहे.

- प्योर आणि प्योर प्लस: टाटा सिएराच्या प्योर व्हेरिएंट्सची किंमत ₹ १२.९९ लाख ते ₹ १५.९९ लाख आहे, तर प्योर प्लस व्हेरिएंट्स ₹ १४.४९ लाख ते ₹ १७.४९ लाख रुपयांच्या दरम्यान आहेत.

- अॅडव्हेंचर आणि अॅडव्हेंचर प्लस : सिएरा च्या अॅडव्हेंचर मॉडलमध्ये तीन व्हेरिअँट लॉन्च करण्यात आले आहेत. अॅडव्हेंचर मॉडेल ₹ १५.२९ लाख ते ₹ १६.७९ लाख दरम्यान उपलब्ध आहे, तर अॅडव्हेंचर प्लसची किंमत ₹ १५.९९ लाख ते ₹ १८.४९ लाखपर्यंत जाते.

- टॉप मॉडेल अकम्प्लिश्ड आणि अकम्प्लिश्ड प्लस : सिएराच्या Accomplished मॉडलचे चार व्हेरिअँट आणि Accomplished  Plus चे तीन व्हेरिअँट बाजारात लॉन्च करण्यात आले आहेत. Accomplished व्हेरिएंट्सची किंमत ₹ १७.९९ लाख रुपयांपासून सुरू होते आणि टॉपचे Accomplished Plus मॉडेल ₹ २१.२९ लाखांपर्यंत पोहोचते.

English
हिंदी सारांश
Web Title : New Tata Sierra Top Model Price Revealed: Variants & Details

Web Summary : Tata Motors launched the Sierra SUV in India, offering multiple variants. Ex-showroom prices range from ₹11.49 lakh to ₹21.29 lakh. Models include Smart Plus, Pure, Adventure, and Accomplished, each with varied features and pricing.
टॅग्स :TataटाटाAutomobileवाहन