लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Auto (Marathi News)

खास आपल्यासाठी
Petrol, Diesel Price: जनतेचे दिवाळे! इंधनाच्या विक्रीतून मोदी सरकारची दिवाळी; सहा महिन्यांत कमाईचा आकडा पहाल तर... - Marathi News | central government Earn 1.71 lakhs rupees from Petrol diesel price hike in last 6 months pdc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जनतेचे दिवाळे! इंधन विक्रीतून मोदी सरकारची दिवाळी; सहा महिन्यांची कमाई पहाल तर...

huge income to modi government from Petrol, Diesel Price hike पेट्रोलियम पदार्थावर भरमसाट उत्पादन शुल्क आकारण्यात येत आहे. भरघोस कमाईमुळे शुल्ककपात करण्याचा सरकारचा सध्यातरी विचार नाही. याचे कारण आकडेवारीतून स्पष्ट होते. ...

Tata PUNCH झीरो प्रोसेसिंग फी, कमी व्याजदरात खरेदी करण्याची सुवर्ण संधी; 'ही' बँक देतेय ऑफर - Marathi News | book tata punch on diwali avail amazing benefits on your car loan through yono sbi | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Tata PUNCH झीरो प्रोसेसिंग फी, कमी व्याजदरात खरेदी करण्याची सुवर्ण संधी; 'ही' बँक देतेय ऑफर

Tata Punch Offer : टाटा पंच खरेदी करायची असल्यास बँक कोणत्याही प्रकारचं प्रोसेसिंग शुल्क आकारणार नाही. याशिवाय बँक व्याज दरातही सूट देणार आहे. ...

New Traffic Rules: विनाहेल्मेट, सीट बेल्टशिवाय प्रवास करताय? नवे नियम आणि दंड वाचा, नाहीतर... - Marathi News | Travel without a helmet, seat belt? Read the new rules and penalties by RTO, otherwise ... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :विनाहेल्मेट, सीट बेल्टशिवाय प्रवास करताय? नवे नियम आणि दंड वाचा, नाहीतर...

New Traffic Rules, penalties in Maharashtra Soon: वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने हे बदल केले जाणार आहेत. परिवहन विभागाने त्यास मंजुरी दिली आहे.  ...

TATA चा अनोखा रेकॉर्ड! दिवाळीपूर्वी एकाच दिवशी लॉंच केली २१ वाहने; इलेक्ट्रिक बसचाही समावेश - Marathi News | tata motors made record to launching 21 commercial vehicle in a single day includes electric bus | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :TATA चा अनोखा रेकॉर्ड! दिवाळीपूर्वी एकाच दिवशी लॉंच केली २१ वाहने; इलेक्ट्रिक बसचाही समावेश

Tata Motors ने एक नवा रेकॉर्ड प्रस्थापित केल्याचे सांगितले जात आहे. ...

स्मार्टफोननंतर आता भारतात येणार Realme इलेक्ट्रिक स्कूटर आणि कार?  - Marathi News | Realme may launch electric scooter in india report news  | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :स्मार्टफोननंतर आता भारतात येणार Realme इलेक्ट्रिक स्कूटर आणि कार? 

Realme Electric Scooter: Realme कंपनी इलेक्ट्रिक स्कुटर आणि कार सादर करू शकते, अशी माहिती रिपोर्ट मधून आली आहे.   ...

अर्ध्या तासांत 80 टक्के चार्ज, 500Kms ची रेंज; Toyota नं लाँच केली Electric SUV; पाहा फीचर्स  - Marathi News | Toyotas new electric car SUV has a solar roof and a steering yoke like Tesla | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :अर्ध्या तासांत 80 टक्के चार्ज, 500Kms ची रेंज; Toyota नं लाँच केली Electric SUV; पाहा फीचर्स 

Toyota Electric Car launch :  कंपनीनं नुकतीच लाँच केली आपली पहिली इलेक्ट्रीक कार Toyota bZ4X. ...

Ola, Ather ला नाश्त्यामध्ये खाऊन टाकेल बजाज; राहुल बजाज यांच्या वक्तव्यावर भाविशनी आरसा दाखविला - Marathi News | Bajaj Chetak will eat Ather, Ola in breakfast; Rajiv Bajaj trolled after this statement on Social Media | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :''Ola, Ather ला नाश्त्यामध्ये खाऊन टाकेल बजाज''; राजीव बजाज यांना युजरनी आरसा दाखविला

Rajiv Bajaj got Answer by Bhavish Aggarwal: देशात आता ईलेक्ट्रीक स्कूटरचा जमाना सुरु झाला आहे. यामुळे आता कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरु झाली आहे. आता ही लढाई मालकांपर्यंत जाऊन पोहोचली आहे. ...

Maruti Suzuki Baleno Safty Rating: स्विफ्टनंतर मारुतीची आणखी एक प्रिमियम कार झिरो स्टार; NCAP क्रॅश टेस्टमध्ये फेल - Marathi News | Maruti suzuki baleno receives zero-star rating in latin ncap crash tests after Swift: watch the video here | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :स्विफ्टनंतर मारुतीची आणखी एक प्रिमियम कार झिरो स्टार; NCAP क्रॅश टेस्टमध्ये फेल

Maruti Suzuki Baleno NCAP Safty Rating: देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी Maruti Suzuki (मारुती सुझुकी) जगभरात आता वाईट सेफ्टी रेटिंगसाठी ओळखली जाऊ लागली आहे. स्विफ्ट देखील क्रॅश टेस्टमध्ये फेल झाली होती. ...

केवळ १० हजारांत बुक करू शकता सर्वात स्वस्त Electric Car; डिझाईनही आहे अनोखं - Marathi News | strom r3 is the worlds cheapest electric car best in features and looks | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :केवळ १० हजारांत बुक करू शकता सर्वात स्वस्त Electric Car; डिझाईनही आहे अनोखं

Strom R3 Electric Car: हे स्टार्टअप मुंबईत सुरू करण्यात आलं आहे. ही देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रीक कार असल्याचं म्हटलं जात आहे.   ...