लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Auto (Marathi News)

खास आपल्यासाठी
Smart Driving License: जुने पुस्तक स्मार्ट ड्रायव्हिंग लायसनमध्ये कन्व्हर्ट करा; 200 रुपये खर्च, सोपी प्रोसेस - Marathi News | Convert an old DL to a smart driving license; Cost Rs.200, simple process at RTO | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :जुने पुस्तक स्मार्ट ड्रायव्हिंग लायसनमध्ये कन्व्हर्ट करा; 200 रुपये खर्च, सोपी प्रोसेस

स्मार्ट ड्रायव्हिंग लायसन हे टिकाऊ, ठेवण्यास सोपे असते. यामुळे फाटल्याचे किंवा भिजण्याचे टेन्शन नसते. ...

सिंगल चार्जमध्ये 85kms रेंज; किंमत ५० हजारांपेक्षाही कमी, पाहा कोणत्या आहेत या Electric Scooters - Marathi News | these electric scooters come in a price of less than 50000 with a range of 85km on a single charge | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :सिंगल चार्जमध्ये 85kms रेंज; किंमत ५० हजारांपेक्षाही कमी, पाहा कोणत्या आहेत या Electric Scooters

जर तुम्ही Electric Scooters घेण्याच्या विचारात असाल तर पाहा ५० हजारांपेक्षा कमी किंमतीच्या गाड्या. कमी किंमतीत मिळते उत्तम रेंज. ...

Petrol-Diesel Price Cut: शुभ दीपावली! पेट्रोल, डिझेल 5,10 रुपयांनी नाही; एवढ्या रुपयांनी कमी झाले, हा घ्या पुरावा... - Marathi News | Petrol, Diesel Prices Cut Before Diwali: Actually petrol rate cut by 5.83 rupees, Diesel price reduced by 12.17 rupees per liter | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :शुभ दीपावली! पेट्रोल, डिझेल 5,10 रुपयांनी नाही; एवढ्या रुपयांनी कमी झाले, हा घ्या पुरावा...

Petrol, Diesel Prices Cut Before Diwali: केंद्र सरकारनं पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. नवे दर गुरूवार पासून लागू झाले. ...

Tata Punch ची धमाल! पहिल्याच महिन्यात ठरली कंपनीची बेस्ट कार; किती झाली विक्री? पाहा - Marathi News | tata punch micro suv becomes best selling of tata motors in first month check all details | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Tata Punch ची धमाल! पहिल्याच महिन्यात ठरली कंपनीची बेस्ट कार; किती झाली विक्री? पाहा

Tata Punch ने पहिल्याच महिन्यात Tiago, Altroz, Nexon ला मागे टाकले आहे. ...

'सर्वात बेस्ट मायलेज'सह येतेय Maruti Suzuki ची Celerio; 11 हजारांत सुरु झालं बुकिंग - Marathi News | maruti suzuki celerio coming with fuel efficiency in pertol car booking started with 11000 rupees | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :'सर्वात बेस्ट मायलेज'सह येतेय Maruti Suzuki ची Celerio; 11 हजारांत सुरु झालं बुकिंग

मारुती सुझुकी सेलेरियो (Maruti Suzuki Celerio) भारतीय बाजारपेठेत नवीन रुपात लॉन्च करण्यासाठी सज्ज झाली आहे. ...

इलेक्ट्रीक वाहनांच्या वापरात आमूलाग्र बदल करण्याच्या महाराष्ट्राच्या प्रयत्नांना चालना - Marathi News | article on Maharashtra government efforts to radically change the use of electric vehicles | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :इलेक्ट्रीक वाहनांच्या वापरात आमूलाग्र बदल करण्याच्या महाराष्ट्राच्या प्रयत्नांना चालना

Electric Vehicles : महाराष्ट्राचे दुचाकींसाठीचे थेट सवलत पॅकेज केंद्र सरकारच्या फेम-2 च्या दुप्पट सवलती देणारे आहे. यामुळे पेट्रोल स्कूटरच्या तुलनेत इलेक्ट्रीक स्कूटर जवळपास १५ टक्क्यांनी स्वस्त होईल. ...

Diwali 2021 Cars Offer: 'या' कार्सवर मिळतंय १ लाखांपर्यंत बंपर डिस्काऊंट; २ वर्षांपर्यंत मोफत सर्व्हिसिंग, पाहा ऑफर - Marathi News | diwali 2021 cars offer ola cars announces pre owned car festival get discounts of upto rs 1 lakh know details | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :'या' कार्सवर मिळतंय १ लाखांपर्यंत बंपर डिस्काऊंट; २ वर्षांपर्यंत मोफत सर्व्हिसिंग, पाहा ऑफर

Diwali 2021 Cars Offer: जर तुम्ही दिवाळीत (Diwali) कार खरेदी करण्याचा प्रयत्न करत असाल तर ही बातमी नक्कीच तुमच्या फायद्याची आहे. ...

New Car Buying Calculator: यंदा दिवाळीत कार घेऊ का? आधी गणित घातलेय का? या पंचसुत्रीचा जरूर विचार करा... - Marathi News | New Car Buying Calculator: buying new car this Diwali? before think please do calculation | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :यंदा दिवाळीत कार घेऊ का? आधी गणित घातलेय का? या पंचसुत्रीचा जरूर विचार करा...

New Car Buying Calculator: मुलं फार मागे लागली आहेत की, कार घ्या. कार लोन स्वस्त आहे, मित्रमंडळीही सांगतात, लोन घेऊन कार घेऊन टाक, इझी होईल.. सगळ्यांकडे गाड्या आहेत, आपण घ्यावी असं वाटतं आहे. काय करू, असं सध्या काहीजण विचारतात. ...

चिप तुटवड्यामुळे वाहन विक्रीला लागला ब्रेक; किमतीमध्ये झालेल्या वाढीचाही अडथळा - Marathi News | Vehicle sales down due to chip shortage and price hike | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :चिप तुटवड्यामुळे वाहन विक्रीला लागला ब्रेक; किमतीमध्ये झालेल्या वाढीचाही अडथळा

ऑक्टोबरमध्ये बहुतांश कंपन्यांना फटका काही महिन्यांपासून सेमिकंडक्टर चिपचा तुटवडा आहे. त्यामुळे वाहनांच्या किमतींमध्ये वाढ करण्यात आली हाेती. ...