लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Auto (Marathi News)

खास आपल्यासाठी
मारुतीची सर्वाधिक पेट्रोल बचत करणारी कार लॉन्च, सुरुवातीची किंमत 5 लाख रुपयांपेक्षाही कमी! - Marathi News | Maruti suzuki celerio car launched in india prices starts under 5 lakh rupees | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :मारुतीची सर्वाधिक पेट्रोल बचत करणारी कार लॉन्च, सुरुवातीची किंमत 5 लाख रुपयांपेक्षाही कमी!

कंपनी नेक्सा डिलरशीपच्या माध्यमाने या कारची विक्री करणार असून या कारसाठी आजपासूनच 11,000 रुपयांपासून बुकिंग सुरू करण्यात आली आहे. मारुती सुझुकी इंडियाने दोन वर्षांनंतर देशात लॉन्च केलेली ही नव्या जनरेशनची कार आहे. ...

गुड न्यूज! Tata ने BOI सोबत केली भागीदारी; ग्राहकांना मिळेल स्वस्त कर्जाची सुविधा - Marathi News | tata motors partnership with bank of india to introduce new vehicle finance scheme | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुड न्यूज! Tata ने BOI सोबत केली भागीदारी; ग्राहकांना मिळेल स्वस्त कर्जाची सुविधा

टाटा मोटर्स कंपनीने आपल्या ग्राहकांना परवडणारे कर्ज देण्यासाठी बँक ऑफ इंडियासोबत करार केला आहे. ...

Tata Motors ने केली ‘या’ कंपनीसोबत भागीदारी; वाहन खरेदीवर होणार मोठा फायदा, पाहा - Marathi News | tata motors join hands with equitas sfb mou to offer attractive financial solutions for customers | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Tata Motors ने केली ‘या’ कंपनीसोबत भागीदारी; वाहन खरेदीवर होणार मोठा फायदा, पाहा

Tata Motors आणि Equitas SFB यांच्या कराराअंतर्गत ग्राहकांना आकर्षक आर्थिक स्कीमचा लाभ मिळेल. ...

Electric Chargers: आता घरीच बसवा इलेक्ट्रिक कारसाठी चार्जर, फक्त 'इतका' खर्च करावा लागेल, केजरीवाल सरकारचा निर्णय  - Marathi News | Installation of Private Electric Vehicle Charger Will Cost Delhi Residents Rs. 2,500 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :इलेक्ट्रिक गाड्यांसाठी आता घरीच बसवा चार्जर, यासाठी मोजावे लागतील 'इतके' पैसे

Delhi Electric Chargers: दिल्ली सरकार मॉल्स, अपार्टमेंट्स, हॉस्पिटल्स आणि शहरातील इतर ठिकाणी दुचाकी आणि तीन चाकी वाहनांसह हलक्या इलेक्ट्रिक वाहनांसाठी वैयक्तिक चार्जर बसविण्यासाठी केवळ 2,500 रुपये शुल्क आकारेल. ...

पीयूसी नसेल तर होऊ शकतो १० हजारांचा दंड; वाहनांसंदर्भात एक नवीन अधिसूचना जारी - Marathi News | If there is no PUC, a fine of Rs 10,000 can be imposed; Issued a new notification regarding vehicles | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पीयूसी नसेल तर होऊ शकतो १० हजारांचा दंड; वाहनांसंदर्भात एक नवीन अधिसूचना जारी

बाईक असो अथवा कार सर्व वाहनांसाठी पीयूसी प्रमाणपत्र बंधनकारक आहे. ...

“आगामी २ वर्षांत भारतात पेट्रोल आणि इलेक्ट्रिक कारची किंमत एकच असेल”: नितीन गडकरी - Marathi News | nitin gadkari said cost of petrol and electric vehicles would be same in 2 years in india | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :“आगामी २ वर्षांत भारतात पेट्रोल आणि इलेक्ट्रिक कारची किंमत एकच असेल”: नितीन गडकरी

येत्या दोन वर्षांत पेट्रोल आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती समान असतील, असे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. ...

TATA ने बाजी पलटली! १० वर्षांत प्रथमच मारुती सुझुकीला धोबीपछाड; केली जास्त कमाई, पाहा - Marathi News | tata motors making more money and beats maruti suzuki for 1st time in last 10 years in profit per car | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :TATA ने बाजी पलटली! १० वर्षांत प्रथमच मारुती सुझुकीला धोबीपछाड; केली जास्त कमाई, पाहा

TATA ने गेल्या १० वर्षांत प्रथमच नफ्याच्या बाबतीत देशातील सर्वांत मोठ्या कार निर्माता मारुती सुझुकीला मागे टाकले. जाणून घ्या... ...

फक्त 1000 रुपयांत बुक करा Bajajची 'ही' बाइक, पुढील आठवड्यापासून डिलिव्हरी  - Marathi News | Bajaj Pulsar F250 & N250 Deliveries On 10 November 20th Anniversary Of First Delivery | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :फक्त 1000 रुपयांत बुक करा Bajajची 'ही' बाइक, पुढील आठवड्यापासून डिलिव्हरी 

Bajaj Pulsar F250 & N250 : नवीन बजाज पल्सर 250 चे (Pulsar 250) ऑनलाइन बुकिंग अजून सुरू व्हायचे आहे. मात्र कंपनीच्या डीलरशिप स्टोअरमध्ये बाइकचे बुकिंग सुरू झाले आहे. ...

Delhi EV Subsidy: दिल्लीमध्ये इलेक्ट्रीक कारवरील सबसिडी बंद होणार; हे आहे कारण... - Marathi News | Delhi EV Subsidy: Electric car subsidy to be discontinued in Delhi; sale grows | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :दिल्लीमध्ये इलेक्ट्रीक कारवरील सबसिडी बंद होणार; हे आहे कारण...

Delhi EV Subsidy: गेल्या वर्षीच्या सुरुवातीला दिल्लीमध्ये ही सबसिडी लागू करण्यात आली होती. प्रति किलो वॅट 10000 रुपयांची सबसिडी देण्यात आली होती. अधिकाधिक सबसिडी ही 1.5 लाख होती. ...