Most Searched Cars on Google 2021: कोरोनामुळे आणि चिपच्या संकटामुळे वाहन उद्योगाने वेग पकडला नसला तरी या वर्षी रेकॉर्डब्रेक एसयुव्ही, मिनी-कॉम्पॅक्ट एसयुव्हींचे लाँचिंग झाले. यामुळे कंपन्यांनी पुढील वर्षासाठी कंबर कसलेली आहे. ...
महिंद्रा अँड महिंदा (Mahindra & Mahindra) लवकरच बहुप्रतिक्षीत स्कॉर्पिओ २०२२ (Scorpio 2022) लाँच करण्याच्या तयारीत आहे. गेल्या काही महिन्यांपासून नव्या स्कॉर्पिओची चाचणी देशातील विविध ठिकाणी होत होती. ...
Bajaj Auto EV Plant: टेस्ला, ओला आणि अन्य इलेक्ट्रीक वाहने बनविणाऱ्या कंपन्यांनी बंगळुरुला पसंती दिली आहे. अन्य नव्या कंपन्या देखील बंगळुरुलाच ईव्ही हब बनवत आहेत. ...
Hero Lectro Mountain E-Bike F2i, F3i: ही भारतातील पहिली कनेक्टेड ई माऊंटेन बाईक आहे. यामध्ये अँडव्हेंटर राईडसाठी स्पोर्टी फ्रेमसह डिझाईन करण्यात आले आहे. ही ई बाईक शहर आणि गावात देखील वापरता येणार आहे. ...
JSW EV Incentive Policy: जवळपास १४० देशांमध्ये पसरलेल्या देशातील बड्या औद्योगिक घराण्याने आज स्तुत्य पाऊल उचलले आहे. कंपनीने १ जानेवारीपासून ही स्कीम सुरु केली आहे. ...
Tata Motors Cars History on Ratan Tata's Birthday: आता टाटाच्या भात्यात एकसोएक प्रवाशांना सुरक्षा देणाऱ्या कार आहेत. पण तुम्हाला माहितीये का टाटा मोटर्सची पहिली कार कोणती होती, रतन टाटांनी त्यासाठी किती आणि काय काय संघर्ष केला....चला जाणून घेऊया. ...