किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
गेल्या महिन्यात ओलाची ईलेक्ट्रीक स्कूटर खूप बदनाम झाली आहे. आधीच ग्राहकांच्या शेकड्यांनी तक्रारी असताना पुण्यात ओला एस१ प्रोला आग लागली होती. ...
ब्रिटीश कार निर्माता कंपनी MG ने भारतात 1 लाख वाहनांची विक्री करण्याचा मैलाचा दगड रचला आहे. या टप्प्यावर पोहोचण्यासाठी कंपनीला 3 वर्षे लागली. ...
या नव्या नियमांमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. ...
इंधनाचे दर वाढल्याने ग्राहक इलेक्ट्रिक वाहनांकडे वळू लागले आहेत; पण या वाहनांतील त्रुटींमुळे ग्राहक संभ्रमितही झालेले दिसताहेत. ...
टीकेएमचे कार्यकारी उपाध्यक्ष विक्रम गुलाटी म्हणाले, टोयोटा ग्रुप आणि TIEI मिळून सुमारे 4,800 कोटी रुपयांची गुंतवणूक करतील. ...
2022 च्या दुसऱ्या सहामाहीसाठी या ई-बाईकची प्री-बुकिंग सुरू करण्यात येणार आहे. ...
Maruti Suzuki Car Offers: कंपनीने ज्या कारवर सूट दिली आहे, त्यात WagonR, Alto, S-Presso, Swift, Dzire, Celerio आणि Vitara Brezza यांचा समावेश आहे. ...
Mahindra Atom EV : इलेक्ट्रिक 3-व्हीलर सेगमेंटमध्ये महिंद्राचा बाजारातील हिस्सा 73.4 टक्के आहे, ज्यामुळे कंपनी या यादीत पहिल्या स्थानावर आहे. ...
Electric Scooter Fire Reason come out: ई-वाहन क्षेत्रातील तज्ज्ञ आता त्यांच्या वाहनांशी संबंधित बॅटरी समस्या सोडवण्यासाठी ईव्ही उत्पादकांशी संपर्क साधतील आणि उपाय सुचवतील. ...
टाटा मोटर्सची सर्वांत लोकप्रिय कार्गो व्हेईकल असलेल्या नव्या TATA ACE ईव्हीची रेंज किती आहे? पाहा, डिटेल्स... ...