लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

यदू जोशी

मंत्रालयातील उंदीर प्रकरण : अहवाल पोखरला तरी उंदीर सापडेना! - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मंत्रालयातील उंदीर प्रकरण : अहवाल पोखरला तरी उंदीर सापडेना!

मंत्रालयात उंदीर मारण्यासाठी केवळ सात दिवसांत तब्बल ३ लाख १९ हजार ४०० विषारी गोळ्या टाकण्यात आल्या होत्या असा धक्कादायक निष्कर्ष या प्रकरणाच्या चौकशी अहवालात काढण्यात आला आहे. ...

राज्यात कोट्यवधींचा डांबर घोेटाळा, अनेक अधिकारी, कंत्राटदार अडकण्याची शक्यता   - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात कोट्यवधींचा डांबर घोेटाळा, अनेक अधिकारी, कंत्राटदार अडकण्याची शक्यता  

सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केलेल्या रस्ते बांधकामात पुरेसे डांबर न वापरता ते वापरल्याचे दाखवून कोेट्यवधी रुपयांचा घोटाळा करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ...

गंभीर गुन्ह्यांच्या तपासासाठी मिळणार चार महिन्यांचा अवधी - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गंभीर गुन्ह्यांच्या तपासासाठी मिळणार चार महिन्यांचा अवधी

गंभीर गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांना १२० दिवसांपर्यंत आरोपीची कोठडी देण्याचा अधिकार न्यायदंडाधिकाऱ्यांना देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ...

सहा महिन्यांची बालसंगोपन रजा वर्षात दोन महिनेच घेता येणार - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सहा महिन्यांची बालसंगोपन रजा वर्षात दोन महिनेच घेता येणार

राज्य शासकीय सेवेतील महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांचे मूल १८ वर्षांचे होईपर्यंत सहा महिन्यांची (१८० दिवस) सवेतन संगोपन रजा आता घेता येईल. राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. ...

‘बार्टी’मध्ये ‘महाजन पुटअप’चीच चर्चा, जात पडताळणीच्या कर्मचाऱ्यांचे पगार रखडले - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘बार्टी’मध्ये ‘महाजन पुटअप’चीच चर्चा, जात पडताळणीच्या कर्मचाऱ्यांचे पगार रखडले

डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण व संशोधन संस्था, पुणेच्या (बार्टी) कारभारात सध्या ‘महाजन, प्लीज पुटअप’ हा शब्द परवलीचा बनला असून, या संस्थेच्या कारभारात कमालीचे औदासिन्य आले आहे. ...

आता विधान परिषदेच्या ११ जागांकडे लक्ष - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता विधान परिषदेच्या ११ जागांकडे लक्ष

विधानसभा सदस्यांमधून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या ११ जागांसाठी जुलैच्या पहिल्या पंधरवाड्यात निवडणूक होणार आहे. ...

मुख्यमंत्री आणि कुटुंबीयांना धमक्या, मंत्रालयात आली दोन पत्रे - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री आणि कुटुंबीयांना धमक्या, मंत्रालयात आली दोन पत्रे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या कुटुंबीयांना धमक्या देणारी दोन पत्रे मंत्रालयात आल्यानंतर त्यांच्या सुरक्षेविषयी अधिक सतर्क राहण्याचे आदेश राज्याच्या गृह विभागाने सुरक्षा यंत्रणेला दिले आहेत. विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली. ...

शहा-उद्धव यांच्या भेटीनंतर युतीतील तणाव निवळला! - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शहा-उद्धव यांच्या भेटीनंतर युतीतील तणाव निवळला!

शिवसेनेच्या भूमिकेवर तीव्र नापसंती व्यक्त केली, पण शेवटी तणाव निवळला आणि युती तुटू न देता लोकसभा, विधानसभा निवडणुका सोबत लढण्यासाठी आणखी चर्चा करण्यावर दोघांमध्ये सहमती झाल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. ...