आपल्या मतदारसंघांमध्ये युतीच्या उमेदवारास आघाडी न मिळवून देण्यात आलेले अपयश आदी निकषांवर भाजपच्या ३० ते ३२ विद्यमान आमदारांचे तिकिट येत्या विधानसभा निवडणुकीत कापले जाण्याची शक्यता आहे. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी राज्यातील मोजके पण मोठे प्रशासकीय बदल करताना ज्येष्ठ अधिकाऱ्यांचा योग्य सन्मान राखून प्रशासनामध्ये एक चांगला संदेश दिला. प्रशासकीय वर्तुळामध्ये त्याचे स्वागत होत आहे. ...
विशेष मतदार नोंदणी मोहीम आणि विशेषत: नवमतदारांची उत्स्फूर्तता यामुळे फेब्रुवारी आणि मार्च २०१९ या दोन महिन्यात १२ लाख ३० हजार ८६१ नवे मतदार नोंदविले गेले. ...
निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून आयत्यावेळी बाहेरुन आलेल्या आयारामांना उमेदवारी देण्याचे पेव सध्या सर्वच राजकीय पक्षात फुटले आहे. निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर केले तर उमेदवारी मिळू शकते, असा संदेश यातून गेला आहे. ...