सन २०१५-१६ आणि २०१६-१७ या दोन वर्षांचे थकीत अनुदान द्यायचे असल्याने तातडीने मूल्यनिर्धारण करून प्रलंबित रकमेची ‘आस’ दाखविणाऱ्या ‘महिला-बालविकास’ने ऐनवेळी बालगृहांना मार्च एण्डला नेहमीप्रमाणे ठेंगा दाखवत त्यांच्याभोवती आर्थिक कोंडीचा फास आवळला आहे. ...
मंत्रालयासमोरील मनोरा आमदार निवासात खोल्यांची कामे न करताच, ३ कोटी ७६ लाखांची बिले कंत्राटदारांना दिल्या प्रकरणी, राज्य सरकारने अखेर कार्यकारी अभियंता (प्रेसिडन्सी) प्रज्ञा वाळके यांना शनिवारी निलंबित केले आहे. ‘घोटाळ्यांचे मनोरे’ ‘लोकमत’ने चव्हाट्या ...
गेली अनेक वर्षे मंत्रालय पोखरणारे भ्रष्ट उंदीर आजही सर्रास फिरत आहेत. त्यातील काही आघाडीच्या काळातील तर काही सध्याच्या सत्ताधा-यांनी मोठे केलेले आहेत. ...
राज्यातील अंगणवाड्यांमधील बालकांना देण्यासाठी टेक होम रेशनचे(टीएचआर) ५०० कोटी रुपयांचे कंत्राट राज्य शासन दरवर्षी देते पण ते नेमके किती बालकांपर्यंत आणि किती प्रमाणात पोहोचते याचा हिशेब ठेवण्यासाठी अत्याधुनिक प्रणाली अमलात आणण्याचे आदेश केंद्र सरकारन ...
राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) माध्यमातून घेण्यात येणाºया विविध परीक्षांचे निकाल/मुलाखती या समांतर आरक्षणाबाबतच्या एका वादाच्या मुद्द्यावरून दोन-अडीच महिन्यांपासून ठप्प झाल्या आहेत. ...