लाईव्ह न्यूज :

default-image

विश्वास पाटील

डॉ. मधु पाटील यांचे निधन - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :डॉ. मधु पाटील यांचे निधन

Dr. Madhu Patil : माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील आणि काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांच्या भगिनी मधु प्रकाश पाटील (वय ४४) यांचे आज शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ...

संजय मंडलिकांचे टेन्शन वाढणार?, अंबरिश घाटगे लागले कामाला; आदित्यही खुश - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :संजय मंडलिकांचे टेन्शन वाढणार?, अंबरिश घाटगे लागले कामाला; आदित्यही खुश

कागल तालुक्यातून एक लाख सभासद नोंदणीचा टप्पा पूर्ण करू असा शब्दही घाटगे यांनी यावेळी दिला. ...

समाजाप्रती अनोखी संवेदना: मुलींच्या वसतिगृहासाठी अभय नेवगी यांच्याकडून 'बालकल्याण'ला ५० लाख - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :समाजाप्रती अनोखी संवेदना: मुलींच्या वसतिगृहासाठी अभय नेवगी यांच्याकडून 'बालकल्याण'ला ५० लाख

संकुलाच्या ७४ व्या वर्धापनदिन सोहळ्यात शनिवारी देणगीचा धनादेश ते संस्थेकडे सुपूर्द करणार आहेत. ...

'राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये राजकारणबाह्य व्यक्तींनाही घ्या, मोदींचा पॅटर्न राज्यातही राबवा' - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये राजकारणबाह्य व्यक्तींनाही घ्या, मोदींचा पॅटर्न राज्यातही राबवा'

राज्यपाल नियुक्त बारा आमदारांचा विषय महाराष्ट्रात गेली वर्ष-दीड वर्ष गाजत आहे. ...

प्रश्न जास्त, लोकसभेचे उत्तर बनले अवघड; कोल्हापूर, हातकणंगलेत उमेदवार शोधताना राष्ट्रवादीची दमछाक - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :प्रश्न जास्त, लोकसभेचे उत्तर बनले अवघड; कोल्हापूर, हातकणंगलेत उमेदवार शोधताना राष्ट्रवादीची दमछाक

हातकणंगले मतदारसंघात तर राष्ट्रवादीला शून्यापासून सुरुवात करावी लागेल, अशी स्थिती ...

मुश्रीफ, सतेज व पीएन यांनी ठरवलं तर लोकसभा अवघड नाही - संजयबाबा घाटगे - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मुश्रीफ, सतेज व पीएन यांनी ठरवलं तर लोकसभा अवघड नाही - संजयबाबा घाटगे

कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून संभाव्य उमेदवार म्हणूनही नाव चर्चेत ...

कोल्हापुरात शिवसेनेला हादरा, दोन्ही खासदार शिंदे गटात गेल्याने पक्ष बांधणीचे आव्हान - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात शिवसेनेला हादरा, दोन्ही खासदार शिंदे गटात गेल्याने पक्ष बांधणीचे आव्हान

मंडलिक-माने हे दोघेही शिंदे गटातून भाजपचे उमेदवार ठरले तर मूळच्या भाजपच्या नेत्यांना व मतदारांनाही ते कितपत रुचेल, हा प्रश्न. ...

मित्र धावले, माणुसकीचा धागा केला घट्ट; रस्त्यावर बाटल्या गोळा करून जगणाऱ्या वर्गमित्राला दिलं नवं जीवन - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मित्र धावले, माणुसकीचा धागा केला घट्ट; रस्त्यावर बाटल्या गोळा करून जगणाऱ्या वर्गमित्राला दिलं नवं जीवन

विवेक अत्यंत हुशार. कोल्हापुरातील नामांकित हॉटेलमध्ये व्यवस्थापक होते. चांगले सुंदर आयुष्य सुरू होतं; परंतु काही कारणांतून व आर्थिक फसवणुकीतून वैफल्य आले. मनस्थिती बिघडली. ...