विराटनं 'राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्या'ऐवजी कुटुंबाला प्राधान्य दिल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं गेलं. अनेकांनी तर विराटला महेंद्रसिंग धोनीच्या त्यागाची आठवण करून दिली. ...
MI vs KXIP यांच्यात १८ ऑक्टोबरला झालेल्या सामन्यात रोहितच्या डाव्या पायाला दुखापत झाली आणि त्यानंतर तो चार सामने मुकला, परंतु लीगमधील अखेरच्या तीन सामन्यात तो मैदानावर उतरला. ...
भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या चाहत्यांसाठी १५ ऑगस्ट २०२० ही तारीख धक्का देणारी ठरली. याच दिवशी धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. ...