लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

सिद्धेश जाधव

Asus चे चार नवीन बजेट लॅपटॉप भारतात लाँच; किंमत 17,999 रुपयांपासून सुरु   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Asus चे चार नवीन बजेट लॅपटॉप भारतात लाँच; किंमत 17,999 रुपयांपासून सुरु  

ASUS launches new Chromebooks in India: आसूसने भारतात Asus Chromebook Flip C214, Chromebook C423, Chromebook C523 आणि Chromebook C223 असे चार लॅपटॉप सादर केले आहेत.   ...

आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन असू शकतो Xiaomi Mi 12; दोन व्हर्जनसह होणार सादर  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन असू शकतो Xiaomi Mi 12; दोन व्हर्जनसह होणार सादर 

Xiaomi Mi 12 specs: Snapdragon 895 चिपसेटसह येणारा सर्वात पहिला स्मार्टफोन Xiaomi Mi 12 असेल. Xiaomi Mi 12 स्मार्टफोनचे कोडनेम 2201122C आहे आणि मॉडेल नंबर L2C आहे. ...

अरे वा! 4 डिव्हाइसेसवरून वापरता येणार एक WhatsApp अकॉउंट; मल्टी डिवाइस फिचर सादर  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अरे वा! 4 डिव्हाइसेसवरून वापरता येणार एक WhatsApp अकॉउंट; मल्टी डिवाइस फिचर सादर 

WhatsApp multi-device Support: मल्टी डिवाइस फिचर सध्या व्हॉट्सअ‍ॅप बीटा व्हर्जनसाठी रोलआउट करण्यात आले आहे, याची माहिती व्हॉट्सअ‍ॅपचे हेड विल कॅथकार्ट यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून दिली आहे. ...

48MP कॅमेरा आणि 5,000mAh बॅटरीसह Nokia G20 खरेदीसाठी उपलब्ध; मिळवा 500 रुपयांची सूट - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :48MP कॅमेरा आणि 5,000mAh बॅटरीसह Nokia G20 खरेदीसाठी उपलब्ध; मिळवा 500 रुपयांची सूट

Nokia G20 price: Nokia G20 मध्ये 4GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. हा फोन 12,999 रुपयांमध्ये सादर करण्यात आला आहे. ...

64MP कॅमेऱ्यासह स्वस्त Tecno Camon 17 सीरिज भारतात लाँच; इयरबड्स मिळणार मोफत  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :64MP कॅमेऱ्यासह स्वस्त Tecno Camon 17 सीरिज भारतात लाँच; इयरबड्स मिळणार मोफत 

Tecno Camon 17 series price: Tecno Camon 17 आणि Tecno Camon 17 Pro हे दोन्ही स्मार्टफोन 26 जुलैच्या Amazon Prime Day Sale मध्ये खरेदीसाठी उपलब्ध होतील.   ...

23 जुलैला भारतात येणार Realme Watch 2 Pro; असे असतील स्पेसिफिकेशन्स  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :23 जुलैला भारतात येणार Realme Watch 2 Pro; असे असतील स्पेसिफिकेशन्स 

Realme Watch 2 Pro अ‍ॅमेझॉनच्या माध्यमातून भारतात खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे. 23 जुलैला दुपारी 12.30 वाजता लाँच हा स्मार्टवॉच लाँच केला जाईल.  ...

12GB रॅमसह शानदार Vivo Y72 5G भारतात दाखल; कमी किंमतीत मिळणार दमदार स्पेसिफिकेशन्स  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :12GB रॅमसह शानदार Vivo Y72 5G भारतात दाखल; कमी किंमतीत मिळणार दमदार स्पेसिफिकेशन्स 

Vivo Y72 5G Launch: विवो वाय72 5जी च्या एकमेव 8GB रॅम मॉडेलची किंमत 20,990 रुपये ठेवण्यात आली आहे. ...

48MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह येऊ शकतो Samsung Galaxy M22; लाँचपूर्वी फीचर्सचा खुलासा  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :48MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह येऊ शकतो Samsung Galaxy M22; लाँचपूर्वी फीचर्सचा खुलासा 

Samsung Galaxy M22 specifications: Samsung Galaxy M22 मध्ये इन्फिनिटी यु नॉच दिसत आहे. तसेच फोनच्या मागे चौरसाकृती कॅमेरा मॉड्यूल आहे. ...