लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

सिद्धेश जाधव

ऑलिम्पिक पदक विजेत्या भारतीयांना 70 हजारांचा स्मार्टफोन बक्षीस; या कंपनीने केली घोषणा  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ऑलिम्पिक पदक विजेत्या भारतीयांना 70 हजारांचा स्मार्टफोन बक्षीस; या कंपनीने केली घोषणा 

Xiaomi India Gifts To Indian Medal winners: नीरजसह इतर सात पदक विजेत्यांना शाओमी स्मार्टफोन बक्षीस म्हणून देणार आहे. शाओमीचे सीईओ मनू कुमार जैन यांनी ट्वीट करून खेळाडूंचे आभार मनात ही घोषणा केली आहे. ...

12GB रॅम आणि 108MP कॅमेरा असलेली Motorola Edge 20 सीरिज येणार भारतात; कंपनीने दिले संकेत   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :12GB रॅम आणि 108MP कॅमेरा असलेली Motorola Edge 20 सीरिज येणार भारतात; कंपनीने दिले संकेत  

Motorola Edge 20 Series India: मोटोरोला इंडियाने आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून Moto Edge 20 सीरीजच्या लाँचची माहिती दिली आहे. ...

Redmi चा धमाकेदार स्मार्टफोन लवकरच होणार लाँच; असे असू शकतात Redmi 10 चे स्पेसिफिकेशन्स  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Redmi चा धमाकेदार स्मार्टफोन लवकरच होणार लाँच; असे असू शकतात Redmi 10 चे स्पेसिफिकेशन्स 

Xiaomi Redmi 10 specifications leak: जुन्या Redmi 9 सीरिजच्या तुलनेत Redmi 10  सीरिजच्या डिजाईनमध्ये कंपनीने बदल केल्याचे दिसत आहे.   ...

सॅमसंगचा लो बजेट Galaxy A12 Nacho लाँच; 5000mAh बॅटरीसह मिळणार 48MP रियर कॅमेरा  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सॅमसंगचा लो बजेट Galaxy A12 Nacho लाँच; 5000mAh बॅटरीसह मिळणार 48MP रियर कॅमेरा 

Samsung Galaxy A12 Nacho Launch: सॅमसंग गॅलेक्सी ए12 नाचोचा 4GB रॅम आणि 32GB इंटरनल स्टोरेज असलेला मॉडेल रशियात RUB 11,990 (जवळपास 12,000 रुपये) मध्ये उपलब्ध झाला आहे ...

लई भारी! मोबाईलवरून कंट्रोल करता येणार हा टेबल फॅन; ही कंपनी भारतात घेऊन येऊ शकते स्मार्ट फॅन - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लई भारी! मोबाईलवरून कंट्रोल करता येणार हा टेबल फॅन; ही कंपनी भारतात घेऊन येऊ शकते स्मार्ट फॅन

Mi Standing Fan 2 फॅन मोबाईल किंवा टॅबलेटमधील अ‍ॅपच्या माध्यमातून नियंत्रित करता येईल.   ...

महत्वाचा ईमेल वेळेवर पाठवायचा आहे का? Gmail मध्ये अशाप्रकारे करा शेड्युल ईमेल  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :महत्वाचा ईमेल वेळेवर पाठवायचा आहे का? Gmail मध्ये अशाप्रकारे करा शेड्युल ईमेल 

How to Schedule Gmail: जर तुमची कामासाठी जीमेलचा वापर करत असाल तर तुम्हाला या उपयुक्त फिचरची माहिती असणे आवश्यक आहे.   ...

गुड न्यूज! अँड्रॉइडनंतर आता आयफोन्सवर येणार Battlegrounds Mobile India; कंपनीने दिले संकेत - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :गुड न्यूज! अँड्रॉइडनंतर आता आयफोन्सवर येणार Battlegrounds Mobile India; कंपनीने दिले संकेत

BGMI on iOS: BGMI मोबाईल गेम आयओएसवर लाँच करण्याची माहिती बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडियाच्या सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून मिळाली आहे. ...

फक्त एक मेसेज पाठवून मिळवा लस प्रमाणपत्र; हा WhatsApp नंबर करून ठेवा सेव्ह - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फक्त एक मेसेज पाठवून मिळवा लस प्रमाणपत्र; हा WhatsApp नंबर करून ठेवा सेव्ह

Vaccination Certificate on WhatsApp: येत्या काळात ओळखपत्रापेक्षाही जास्त महत्व लस प्रमाणपत्राला मिळू शकते, त्यामुळे ते तुम्ही कायम स्वतःसोबत बाळगले पाहिजे.   ...