होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार" भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार? "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक "ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान सोलापूर: मंगळवेढातील खडकी गावात आईसह २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू; धुणे धुण्यासाठी गेल्यावर घडली घटना "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा सोलापूर: 'बाळूमामाचा अवतार' सांगणारा भोंदूबाबा मनोहर भोसले माढा न्यायालयासमोर हजर आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी “केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार? मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार... तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा
बाळासाहेब थोरात : म्हणजे दुष्काळग्रस्तांच्या अन्नात माती कालविण्यासारखे ...
जबाबदार अधिकारी बाहेर ; रात्री ‘तहसील’मध्ये दोनच महिला कर्मचारी ...
राष्ट्रीय छावा संघटनेच्या वतीने गुरुवारी ( दि.१७) संगमनेर तालुक्यातील पेमगिरी येथे मेळावा आयोजित करण्यात आला होता. ...
नाशिक-पुणे महामार्गावर हिवरगाव पावसा येथील टोलनाका परिसरात कृषीमंत्री सत्तार यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. ...
कारमधून गांजाची वाहतूक करणाऱ्या दोघांना पोलिसांनी संगमनेर-लोणी रस्त्यावर संगमनेर तालुक्यातील समनापूर शिवारात सापळा रचून पकडले. १७२ किलो गांजासह कार, दोन मोबाइल असा एकुण २३ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ...
संगमनेर येथील म्हाळुंगी नदीत आंघोळीसाठी गेलेल्या मुलाचा मृत्यू झाला आहे. ...
Balasaheb Thorat: राज्यातील कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्या संदर्भाने रविवारी संगमनेरातील पत्रकारांनी आमदार थोरात यांना विचारले असता त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. ...
संगमनेरातील म्हाळुंगी नदीवरील पूल खचला असून पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. ...