लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

सीमा महांगडे

Reporter Mumbai
Read more
फेरीवाल्यांवर कारवाईचे दावे; बस्तान कायम, ७३ कोटींच्या नोटिसा, दंडवसुली एक कोटीची - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फेरीवाल्यांवर कारवाईचे दावे; बस्तान कायम, ७३ कोटींच्या नोटिसा, दंडवसुली एक कोटीची

Mumbai News: मुंबईतील रेल्वेस्थानकांचा परिसर आणि प्रमुख रस्त्यांवर फेरीवाल्यांनी बस्तान मांडले असून, महापालिकेकडून कारवाई केली जात असली, तरी अल्पावधीतच त्यांनी आपला धंदा पुन्हा थाटला असल्याचे बहुतांश ठिकाणी दिसून येत आहे. ...

'कोस्टल'वरील 'जय हो'चा त्रास, तक्रारींनंतर रात्री 'धून' बंद; पालिकेचा तोडगा, रहिवाशांना दिलासा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'कोस्टल'वरील 'जय हो'चा त्रास, तक्रारींनंतर रात्री 'धून' बंद; पालिकेचा तोडगा, रहिवाशांना दिलासा

कोस्टल रोडवरून दररोज सरासरी सुमारे ६० हजार वाहने जातात. 'जय हो' गाण्याची धून वाजविल्याने रात्रीच्या वेळी स्थानिक रहिवाशांना त्रास होतो. ...

मुंबई महापालिका ३६ हजार कोटींच्या ठेवी मोडणार; ८०,९५२.५६ कोटींच्या अर्थसंकल्पात काय-काय?  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिका ३६ हजार कोटींच्या ठेवी मोडणार; ८०,९५२.५६ कोटींच्या अर्थसंकल्पात काय-काय? 

वर्ष २०२६-२७ आर्थिक वर्षासाठी ८०,९५२.५६ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी नवनिर्वाचित स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांना सादर केला. ...

नवीन महापौरांसाठी बंगला होतोय सज्ज; डागडुजीसह फर्निचर, खुर्च्यांची कामे प्रस्तावित - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवीन महापौरांसाठी बंगला होतोय सज्ज; डागडुजीसह फर्निचर, खुर्च्यांची कामे प्रस्तावित

भायखळा येथील राणीच्या बागेतील महापौर बंगला सज्ज होत आहे ...

मुंबईत कुणाकडे, कुठल्या आरक्षणाचे किती नगरसेवक? महापौरपदाच्या प्रक्रियेला आता वेग येणार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत कुणाकडे, कुठल्या आरक्षणाचे किती नगरसेवक? महापौरपदाच्या प्रक्रियेला आता वेग येणार

आज महापौरपदासाठी आरक्षण सोडत जाहीर होणार आहे ...

भाजप उमेदवार मत'श्रीमंत'; बोरीवलीच्या जिज्ञासा शाह यांच्या पारड्यात २६,०८८ मतांचे दान - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजप उमेदवार मत'श्रीमंत'; बोरीवलीच्या जिज्ञासा शाह यांच्या पारड्यात २६,०८८ मतांचे दान

प्रभाग २० मध्ये काँग्रेसचे तुलीप मिरांडा यांचा सात मतांनी विजय ...

निवडणुकीच्या आखाड्यात छोट्या पक्षांची मोठी उडी; उत्तर भारतीय विकाससेनेचे ११ उमेदवार रणांगणात - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवडणुकीच्या आखाड्यात छोट्या पक्षांची मोठी उडी; उत्तर भारतीय विकाससेनेचे ११ उमेदवार रणांगणात

उत्तर भारतीय विकाससेना, संभाजी ब्रिगेड, अखिल भारतीय सेना, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) यांसारख्या पक्षांचे उमेदवारांनीही दंड थोपटले आहेत. ...

उमेदवारांनी शपथपत्रात केले निबंध ‘कॉपी पेस्ट’! मराठी उमेदवारांनीही लिहिले इंग्रजीत निबंध - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उमेदवारांनी शपथपत्रात केले निबंध ‘कॉपी पेस्ट’! मराठी उमेदवारांनीही लिहिले इंग्रजीत निबंध

भावी नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवणाऱ्या शेकडो उमेदवारांनी जनतेची ही कामे आपल्या प्रतिज्ञापत्रात कॉपी पेस्ट केली आहेत. ...