lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

संजय घावरे

Srikanth Movie Review : शिखरावर पोहोचण्याची दृष्टी देणारा 'श्रीकांत', जाणून घ्या कसा आहे राजकुमार रावचा सिनेमा - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Srikanth Movie Review : शिखरावर पोहोचण्याची दृष्टी देणारा 'श्रीकांत', जाणून घ्या कसा आहे राजकुमार रावचा सिनेमा

Srikanth Movie Review : श्रीकांत बोला यांचा प्रवास केवळ दृष्टिहिनांसाठीच नव्हे, तर डोळस व्यक्तींसाठीही सुपर प्रेरणादायी आहे. दिग्दर्शक तुषार हिरानंदानी यांनी या चित्रपटाद्वारे फक्त श्रीकांतची कारकिर्द जगासमोर आणली नसून, संकटांमुळे हतबल होणाऱ्यांसाठी ...

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सात मराठी चित्रपटांची घोषणा; मराठमोळ्या रसिकांना मोठी मेजवानी - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सात मराठी चित्रपटांची घोषणा; मराठमोळ्या रसिकांना मोठी मेजवानी

मागच्या महिन्याभरापासून तिकिटबारीवर चांगली कमाई करणाऱ्या मराठी सिनेसृष्टीने अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर तब्बल सात नवीन मराठी चित्रपटांची घोषणा केली आहे. ...

ज्येष्ठ नाटककार सुरेश खरे यांना लेखन कारकीर्द सन्मान पुरस्कार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ज्येष्ठ नाटककार सुरेश खरे यांना लेखन कारकीर्द सन्मान पुरस्कार

‘मानाचि’ संघटनेचा नववा वर्धापनदिन संपन्न; उत्स्फूर्त एकांकिका स्पर्धेच्या अंतिम फेरीत ‘१४ इंचाचा वनवास’ची बाजी ...

बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा', 'जुनं फर्निचर' आणि 'स्वरगंधर्व...'चा बोलबाला - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा', 'जुनं फर्निचर' आणि 'स्वरगंधर्व...'चा बोलबाला

हिंदीला मागे टाकत मराठी चित्रपट आघाडीवर ...

अण्णाभाऊ साठे नाट्यगृहही दुरुस्तीसाठी होणार बंद; रंगमंचाची खोली वाढवण्याचे काम  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अण्णाभाऊ साठे नाट्यगृहही दुरुस्तीसाठी होणार बंद; रंगमंचाची खोली वाढवण्याचे काम 

भायखळा येथील राणीच्या बागेच्या मागे असलेले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहही दुरुस्तीच्या कामासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. ...

श्री शिवाजी मंदिरमध्ये प्रायोगिक नाटकांचा साप्ताहिक गजर, श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळाचा अभिनव उपक्रम - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :श्री शिवाजी मंदिरमध्ये प्रायोगिक नाटकांचा साप्ताहिक गजर, श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळाचा अभिनव उपक्रम

Mumbai News: दादर येथील श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहामध्ये प्रायोगिक नाटकांचा साप्ताहिक गजर होणार आहे. या उपक्रमाची सुरुवात श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळाने ३ मे रोजी आपल्या ५९ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत आहे.  ...

मानाचि एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी; शिवाजी मंदिरमध्ये रंगणार 'लेखक सन्मान संध्या' - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मानाचि एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी; शिवाजी मंदिरमध्ये रंगणार 'लेखक सन्मान संध्या'

सुरेश खरे यांना लेखन कारकीर्द पुरस्कार ...

संघर्ष आणि संगीताच्या सुरावटीवरील अलौकिक प्रवास म्हणजे 'स्वरगंधर्व सुधीर फडके' - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संघर्ष आणि संगीताच्या सुरावटीवरील अलौकिक प्रवास म्हणजे 'स्वरगंधर्व सुधीर फडके'

Movie review: न. ना. देशपांडे एका कार्यक्रमात रामचा उल्लेख सुधीर असा करतात आणि रामचे सुधीर फडके बनतात. त्यांचा पुढील प्रवास खडतर असतो. याच प्रवासात ते रसिकांचे लाडके बाबूजी बनतात. ...