पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा महाराणी ताराराणी सभागृहामध्ये जनता दरबार सुरू असून यामध्ये जाऊन या दोन्ही मोर्चेकर्यांनी आपल्या मागण्यांची निवेदने दिली आहेत. ...
एकीकडे मंगळवारी आमदार सतेज पाटील यांचा थेट पाईपलाईनच्या योगदानाबद्दल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते सर्वपक्षीय सत्कार झाला असताना आता महायुतीही श्रेयासाठी पुढे सरसावली आहे. ...