लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

राम शिनगारे

मोठी बातमी! प्रकुलगुरू डॉ. वाल्मिक सरवदे यांचा राजीनामा; कुलगुरूंकडून तात्काळ कार्यमुक्त - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोठी बातमी! प्रकुलगुरू डॉ. वाल्मिक सरवदे यांचा राजीनामा; कुलगुरूंकडून तात्काळ कार्यमुक्त

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रकुलगुरूंचा तडकाफडकी राजीनामा; मोठे कारण आले समोर ...

मान्यता मिळण्यापूर्वीच शाळा २० किमी दूर नेली; होली एंजल इंग्लिश शाळेचा प्रताप, आरटीई विद्यार्थी वाऱ्यावर - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मान्यता मिळण्यापूर्वीच शाळा २० किमी दूर नेली; होली एंजल इंग्लिश शाळेचा प्रताप, आरटीई विद्यार्थी वाऱ्यावर

आरटीई विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान; शाळेच्या स्थलांतरावरून सिडको परिसरात पालकांचा तीव्र संताप ...

५ हजार प्राध्यापकांच्या भरतीला लागला मुहूर्त; महाविद्यालयांच्या लॉगिनमध्ये रिक्त पदांची माहिती आली - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :५ हजार प्राध्यापकांच्या भरतीला लागला मुहूर्त; महाविद्यालयांच्या लॉगिनमध्ये रिक्त पदांची माहिती आली

उच्च शिक्षण विभागाचा मोठा निर्णय: १,१७७ अनुदानित महाविद्यालयांत ५ हजार १२ प्राध्यापकांची होणार भरती; जुलै-ऑगस्टपर्यंत प्रक्रिया पूर्ण ...

'बाटू' विद्यापीठाचे कुलगुरू कारभारी काळेंचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच तडकाफडकी राजीनामा - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'बाटू' विद्यापीठाचे कुलगुरू कारभारी काळेंचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच तडकाफडकी राजीनामा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात पुन्हा प्रशासकीय भूकंप, तिसऱ्या कुलगुरूंचा पदत्याग ...

शालार्थ घोटाळ्यात आता संस्थाचालकांचा नंबर; बनावट नियुक्त्या देणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल होणार - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शालार्थ घोटाळ्यात आता संस्थाचालकांचा नंबर; बनावट नियुक्त्या देणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल होणार

शिक्षण विभागाचा मोठा निर्णय! अधिकार्यांनंतर आता घोटाळेबाज संस्थाचालकांचे नंबर लागणार ...

‘सारथी’च्या छत्रपती संभाजीनगर विभागीय कार्यालय निर्मितीवर बारीक लक्ष; अजित पवारांनी स्वतः केली होती पाहणी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘सारथी’च्या छत्रपती संभाजीनगर विभागीय कार्यालय निर्मितीवर बारीक लक्ष; अजित पवारांनी स्वतः केली होती पाहणी

Ajit Pawar Death: अजित पवार यांच्या प्रयत्नामुळे अतिशय देखण्या बहुमजली दोन इमारती गारखेडा परिसरात उभारण्यात येत आहेत. ...

पाकिटे घेऊनही दिला महाविद्यालयाला ‘नो ग्रेड’; संस्थाचालकाची विद्यापीठाकडे तक्रार - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाकिटे घेऊनही दिला महाविद्यालयाला ‘नो ग्रेड’; संस्थाचालकाची विद्यापीठाकडे तक्रार

महाविद्यालयाच्या पाहणीनंतर निघताना एका सदस्याच्या अतिआग्रहामुळे तब्बल ५० हजार रुपयांचे प्रत्येकी पाकीट दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. ...

प्राध्यापक भरतीचे त्रांगडे काही सुटेना; कायदेशीर पेचामुळे ६०:४० चे सूत्रही बारगळण्याची शक्यता - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्राध्यापक भरतीचे त्रांगडे काही सुटेना; कायदेशीर पेचामुळे ६०:४० चे सूत्रही बारगळण्याची शक्यता

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात राज्यातील अनुदानित महाविद्यालयातील ५ हजार ११२ आणि विद्यापीठातील ७५० प्राध्यापकांची भरती ६०:४० च्या सूत्रांनुसार करण्याची घोषणा केली होती. ...