लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

राजेश भोजेकर

ताडोबा बफरमध्ये फिरणाऱ्यांकडून वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यास शिवीगाळ; तिघांविरूद्ध गुन्हा दाखल - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ताडोबा बफरमध्ये फिरणाऱ्यांकडून वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यास शिवीगाळ; तिघांविरूद्ध गुन्हा दाखल

दुर्गापूर पोलीस ठाण्यात तक्रार ...

व्याहाड बूज. जंगल परिसरात हत्तीचा शिरकाव, धान पिकाचे नुकसान  - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :व्याहाड बूज. जंगल परिसरात हत्तीचा शिरकाव, धान पिकाचे नुकसान 

आधीच या परिसरात वाघ, बिबट्याची दहशत असल्याने पुन्हा हत्तीचा शिरकाव झाल्याने भीती निर्माण झाली आहे. ...

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यालयाला आयएसओ मानांकन - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यालयाला आयएसओ मानांकन

मंत्री म्हणून सलग दुसऱ्यांदा मिळाला बहुमान : कल्पकता आणि तत्परतेवर शिक्कामोर्तब ...

चंद्रपूर जिल्हा प्रदुषण नियंत्रणाचा मास्टर प्लान बनविण्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर जिल्हा प्रदुषण नियंत्रणाचा मास्टर प्लान बनविण्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश

शहर परिसरात उद्योगांमुळे वायु, जल प्रदुषणासह आरोग्यावर परिणाम ...

मुलच्या उपजिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन; सुधीर मुनगंटीवारांच्या पाठपूराव्याला यश - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मुलच्या उपजिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन; सुधीर मुनगंटीवारांच्या पाठपूराव्याला यश

50 खाटांच्या रुग्णालयाला आता विशेष बाब म्हणून 100 खाटांची मान्यता ...

चंद्रपुरातील प्रशासकीय भवन इमारतीत आग; बरेच साहित्य अन् कागदपत्रे जळून राख - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपुरातील प्रशासकीय भवन इमारतीत आग; बरेच साहित्य अन् कागदपत्रे जळून राख

जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयासह अनेक महत्त्वाची कार्यालये इमारतीत ...

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांत मृत्यू झाल्यास व्यक्तीच्या वारसांना आता मिळणार 25 लक्ष रुपयांचे अर्थसहाय्य - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांत मृत्यू झाल्यास व्यक्तीच्या वारसांना आता मिळणार 25 लक्ष रुपयांचे अर्थसहाय्य

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा : राज्यशासनाचा मोठा निर्णय, गंभीर जखमींना देखील मिळणार मदत ...

सरपंचाच्या मुलाच्या खांद्यावर आली पुन्हा विरोधी पक्ष नेतेपदाची धुरा - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सरपंचाच्या मुलाच्या खांद्यावर आली पुन्हा विरोधी पक्ष नेतेपदाची धुरा

करंजी ते व्हाया गडचिरोली, चिमूर, ब्रह्मपुरी खडतर प्रवास ...