लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना

MNS Bala Nandgaonkar: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या या मेळाव्याला काँग्रेसचा एकही बडा नेता उपस्थित नव्हता. ...

'आम्ही निर्देश दिले नाही', रॉयटर्स वृत्तसंस्थेचे X अकाउंट ब्लॉक झाल्यानंतर सरकारची स्पष्टोक्ती - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आम्ही निर्देश दिले नाही', रॉयटर्स वृत्तसंस्थेचे X अकाउंट ब्लॉक झाल्यानंतर सरकारची स्पष्टोक्ती

याप्रकरणी केंद्र सरकारने एक निवेदन जारी केले आहे. ...

"हीच माऊलींची सेवा" म्हणत अभिनेत्याचं आवाहन, अनाथ व आदिवासी मुलांसाठी मागितली मदत! - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हीच माऊलींची सेवा" म्हणत अभिनेत्याचं आवाहन, अनाथ व आदिवासी मुलांसाठी मागितली मदत!

मराठी अभिनेत्यानं मित्राच्या समाजोपयोगी कार्याचा उल्लेख करत एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. ...

सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव

पत्नीला कलाकेंद्रावर नाचायला पाठवल्याच्या संशयातून सावत्र दिराने भावजयीची हत्या केली. सोलापूर जिल्ह्यात ही घटना घडली. ...

महिला अत्याचार प्रकरणांत मकोका लागू करण्याचा विचार;उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिला अत्याचार प्रकरणांत मकोका लागू करण्याचा विचार;उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

महिलांच्या बाबतीत कायदा आणि सुव्यवस्था चांगली राहिली पाहिजे म्हणून सरकारची कठोर भूमिका असते. कायदे करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशी प्रकरणे घडल्यानंतर आरोपी, तपास, चौकशी, पुरावे आदी न्यायालयीन प्रक्रियेत खटला सुरूच असतो. ...

ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर? - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

जळगाव जिल्ह्यातील अल्पवयीन तरुणीचा विवाह कोल्हापूर जिल्ह्यातील तरुणाशी करण्यात आला होता. या प्रकरणात मुलीच्या वडिलांनी आत्महत्या केली. आता तपासातून नवीन माहिती समोर आलीये.  ...

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा! - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!

PM Kisan Samman Nidhi Yojana : पीएम किसानच्या २० व्या हप्त्याची प्रतीक्षा संपली असून लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २० वा हप्ता जमा होणार आहे. ...

Kanda Market : आषाढी एकादशीला कांद्याला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव  - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Market : आषाढी एकादशीला कांद्याला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव 

Kanda Market : आज आषाढी एकादशीच्या दिवशी कांद्याला कुठे काय भाव मिळाला. ते पाहुयात.. ...