लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

Sindhudurg: विजयदुर्ग किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार दरवाजा बदलणार - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: विजयदुर्ग किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार दरवाजा बदलणार

काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने इतिहासप्रेमींमधून स्पष्ट नाराजी व्यक्त करण्यात आली होती ...

युरिया खताच्या साठ्यात तफावत; राज्यातील ८६ कृषी विक्री केंद्रांचे परवाने केले रद्द - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :युरिया खताच्या साठ्यात तफावत; राज्यातील ८६ कृषी विक्री केंद्रांचे परवाने केले रद्द

Urea Khat Satha दुकानात खतांचा साठा असतानाही खते नसल्याचे सांगून शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या विक्रेत्यांवर कृषी विभागाने बडगा उभारला आहे. ...

प्रभाग रचनेमध्ये फिक्सिंग, आमदाराची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार; १५ ते १६ प्रभागांत हेराफेरी, किसन कथोरे यांचा आरोप - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रभाग रचनेमध्ये फिक्सिंग, आमदाराची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार; १५ ते १६ प्रभागांत हेराफेरी, किसन कथोरे यांचा आरोप

...प्रभाग रचनेचे प्रारूप मंजुरीकरिता नगरविकास विभागाकडे पाठवले असून, त्याला अंतिम मंजुरी मिळण्यापूर्वी याची चौकशी करण्याची व बदलापूरची प्रभाग रचना नव्याने करण्याची मागणी कथोरे यांनी पत्रात केली. ...

दोन दुखावलेल्या मनांची बांधली जाईल का वीण? तेजश्री प्रधानच्या नव्या मालिकेचा प्रोमो समोर, 'या' कलाकारांचं कमबॅक  - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दोन दुखावलेल्या मनांची बांधली जाईल का वीण? तेजश्री प्रधानच्या नव्या मालिकेचा प्रोमो समोर, 'या' कलाकारांचं कमबॅक 

तेजश्री प्रधानच्या नव्या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित, 'हे' कलाकार झळकणार ...

लातूरमध्ये वंध्यत्व निवारणासाठी गर्भपिशवीच्या जन्मजात व्यंगावर मोफत लेप्रोस्कोपी शस्त्रक्रिया - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरमध्ये वंध्यत्व निवारणासाठी गर्भपिशवीच्या जन्मजात व्यंगावर मोफत लेप्रोस्कोपी शस्त्रक्रिया

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया; महिला रुग्ण व नातेवाईकांच्या चेहऱ्यावर पसरला आनंद ...

'तारक मेहता'च्या नट्टू काकांची ही होती शेवटची इच्छा, बागाने केला खुलासा, म्हणाला - "मृत्यूनंतर त्यांना..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तारक मेहता'च्या नट्टू काकांची ही होती शेवटची इच्छा, बागाने केला खुलासा, म्हणाला - "मृत्यूनंतर त्यांना..."

'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Tarak Mehta Ka Ulta Chashma) या लोकप्रिय मालिकेत बाघाची भूमिका करणाऱ्या तन्मय वेकारिया(Tanmay Vekaria)ने अलीकडेच मालिकेशी संबंधित अनेक गोष्टी सांगितल्या. ...

पालकमंत्रिपदाचा तिढा सुटेना; आता ध्वजवंदनावरून वादंग; १५ ऑगस्टचा मान गोगावलेंना देण्याची मागणी - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पालकमंत्रिपदाचा तिढा सुटेना; आता ध्वजवंदनावरून वादंग; १५ ऑगस्टचा मान गोगावलेंना देण्याची मागणी

पालकमंत्री पदाचा तंटा आता ध्वजारोहण करण्यावरून सुरू झाला आहे. त्यामुळे १५ ऑगस्टला नक्की ध्वजारोहण कोण करणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.  ...

Public Holiday: दहीहंडी अन् अनंत चतुर्दशीच्या सुट्ट्यांची तारीख बदलली; सरकारी कर्मचाऱ्यांना मिळाला दोन सुट्ट्यांचा बोनस - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Public Holiday: दहीहंडी अन् अनंत चतुर्दशीच्या सुट्ट्यांची तारीख बदलली; सरकारी कर्मचाऱ्यांना मिळाला दोन सुट्ट्यांचा बोनस

Public Holiday for Govt Employees: मुंबईतील सरकारी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने दोन सुट्ट्यांचा बोनस दिला आहे. ...