लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

युरोपमध्ये नोकरीसाठी गेलेल्या पालघरच्या तरुणाची फसवणूक; भारतात आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाला पत्र - Marathi News | | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :युरोपमध्ये नोकरीसाठी गेलेल्या पालघरच्या तरुणाची फसवणूक; भारतात आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाला पत्र

पालघर : अल्बानिया (युरोप) येथे अडकलेल्या पालघरच्या  उमेश किशन धोडी यांची कामानिमित्त तेथे जाऊन फसवणूक झाली. उमेश यांनी सोशल ... ...

ताबा सुटल्याने कंटेनर बसथांब्याला धडकला - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ताबा सुटल्याने कंटेनर बसथांब्याला धडकला

यावेळी बसथांब्यावर कोणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला... ...

थरारक! गोपीचंद पडळकर समर्थकाचं फिल्मी स्टाईल अपहरण; पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :थरारक! गोपीचंद पडळकर समर्थकाचं फिल्मी स्टाईल अपहरण; पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव

शरण यांचे भाऊ विष्णू हंडे यांनी रात्री एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी अमित सुरवसेसह अज्ञात ४-५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.  ...

१५१ पर्यटक उत्तराखंडमध्ये अडकले; महामुंबईतील २६ जणांचा समावेश, राज्यातील काही जण संपर्काबाहेर; कुटुंबीय चिंतेत - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१५१ पर्यटक उत्तराखंडमध्ये अडकले; महामुंबईतील २६ जणांचा समावेश, राज्यातील काही जण संपर्काबाहेर; कुटुंबीय चिंतेत

संपर्क होत नसलेल्यांमध्ये चारकोप कांदिवली - ६, मुंबई उपनगर - ६, वसई - ६  टिटवाळा - २, सोलापूर - ४, अहिल्यानगर - १, नाशिक - ४, मालेगाव - ३ या पर्यटकांचा समावेश आहे... ...

Pik Vima Yojana : पीक विमा योजनेकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ; फक्त ४७ टक्के सहभाग! वाचा सविस्तर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pik Vima Yojana : पीक विमा योजनेकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ; फक्त ४७ टक्के सहभाग! वाचा सविस्तर

Pik Vima Yojana : राज्यातील खरीप हंगामात पीकविमा योजनेला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. एक रुपयात पीकविमा योजना बंद झाल्यानंतर केवळ ४७.७२ टक्के शेतकऱ्यांनीच योजनेत सहभाग नोंदविला आहे. वाचा सविस्तर (Pik Vima Yojana) ...

पाक क्रिकेटर बलात्कार प्रकरणात अडकला; पोलिसांनी मॅच सुरु असतानाच ठोकल्या बेड्या - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाक क्रिकेटर बलात्कार प्रकरणात अडकला; पोलिसांनी मॅच सुरु असतानाच ठोकल्या बेड्या

पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय सामनेही खेळलाय हा क्रिकेटर ...

Prajakta Mali : प्राजक्ता म्हणते, "मी शाकाहारी!" अभिनेत्रीने नॉनव्हेज का सोडलं? कारण ऐकून थक्क व्हाल - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Prajakta Mali : प्राजक्ता म्हणते, "मी शाकाहारी!" अभिनेत्रीने नॉनव्हेज का सोडलं? कारण ऐकून थक्क व्हाल

Prajakta Mali Birthday : तुम्हाला माहितीये का प्राजक्ता व्हेजिटेरियन आहे आणि ती नॉनव्हेज खात नाही. ...

रणवीर सिंहने YRF शी तोडलं नातं? कास्टिंग डायरेक्टर शानू शर्माने केलं स्पष्ट; म्हणाली... - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंहने YRF शी तोडलं नातं? कास्टिंग डायरेक्टर शानू शर्माने केलं स्पष्ट; म्हणाली...

रणवीर सिंहने YRF मधूनच फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. ...