लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

अखेर शहरातील १५ आरएमसी प्रकल्प सील;महापालिकेच्या शोधपथकाकडून २२ प्रकल्पांची तपासणी - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अखेर शहरातील १५ आरएमसी प्रकल्प सील;महापालिकेच्या शोधपथकाकडून २२ प्रकल्पांची तपासणी

- नियमभंग केल्याने कारवाई; धूळ नियंत्रणासाठी यंत्रणांचा अभाव, पाण्याची फवारणी न करणे, पर्यावरणीय नियमांकडे दुर्लक्ष करणे भोवले ...

Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ  - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 

होर्मुझ सामुद्रधुनीजवळ इराणने दोन मालवाहू जहाजांना थांबवले आणि ताब्यात घेतली. या कारवाईचा एक व्हिडीओ आता समोर आला आहे. ज्यात कशापद्धतीने ही कारवाई करण्यात आली, हे दिसत आहे.  ...

गोड पेक्षाही अधिक धोकादायक आहेत 'ही' तुमच्या मधुमेहाची खरी कारणे - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गोड पेक्षाही अधिक धोकादायक आहेत 'ही' तुमच्या मधुमेहाची खरी कारणे

आरोग्य विश्वामध्ये 'साखर' आणि 'मधुमेह' या शब्दांचा वापर आपण दररोज करतो. मात्र, आपल्या स्वयंपाकघरातील साखर आणि डॉक्टरांनी निदान केलेला मधुमेह या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. ...

लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."

बॉयफ्रेंडसोबत केलं आंतरधर्मीय लग्न, आता १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा ...

३००० रुपयांसाठी 'त्या' दोघांनी दिला २६ जणांचा बळी; एका फोनमुळे पहलगाममध्ये वाचला असता सर्वांचा जीव - Marathi News | | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :३००० रुपयांसाठी 'त्या' दोघांनी दिला २६ जणांचा बळी; एका फोनमुळे पहलगाममध्ये वाचला असता सर्वांचा जीव

पहलगाम हल्ल्याला वर्ष पूर्ण होत असतानाच आता त्या दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

MSME vs Startup: कमी गुंतवणुकीत अधिक नफा कमावण्यासाठी कोणते मॉडेल योग्य? जाणून घ्या - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :MSME vs Startup: कमी गुंतवणुकीत अधिक नफा कमावण्यासाठी कोणते मॉडेल योग्य? जाणून घ्या

MSME vs Startup: जाणून घ्या दोन्हीमधील फरक! ...

पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्..  - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 

मुरादाबादमध्ये जिमवरून झालेल्या वादातून पतीने केली पत्नीची हत्या. ७ तास मृतदेहाशेजारी बसला आरोपी. ...

"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा

१५ वर्षांपूर्वी जनतेने डाव्यांविरुद्ध शंखनाद केला होता. आज तसेच चित्र तृणमूलच्या 'जंगलराज' विरुद्ध दिसत आहे. ही निवडणूक भाजप अथवा मोदी लढवत नाहीत, तर बंगालची जनता लढवत आहे." ...