लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

प्रसिद्ध गायक सचिनला अटक! लग्नाचं आमिष दाखवून १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध गायक सचिनला अटक! लग्नाचं आमिष दाखवून १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप

धक्कादायक! लग्नाचं आमिष दाखवून १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली प्रसिद्ध बॉलिवूड गायक आणि संगीतकार सचिनला अटक करण्यात आली आहे ...

'ऑपरेशन सिंदूर'चा व्हिडीओ दाखवून पाकिस्तान करतंय महिलांचा ब्रेनवॉश! दहशतवाद्यांचा भरतोय वर्ग - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'ऑपरेशन सिंदूर'चा व्हिडीओ दाखवून पाकिस्तान करतंय महिलांचा ब्रेनवॉश! दहशतवाद्यांचा भरतोय वर्ग

महिला सक्षमीकरणाच्या नावाखाली पाकिस्तानच्या लष्कर-ए-तैयबाने एक नवीन युक्ती अवलंबली आहे. त्यांनी मुस्लिम महिला लीग आणि मुस्लिम गर्ल्स लीग या दोन संघटना स्थापन केल्या आहेत. ...

यंदा रब्बी आणि उन्हाळी हंगामातील पाण्याची चिंता मिटली; कोयना धरणामध्ये मुबलक पाणीसाठा - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा रब्बी आणि उन्हाळी हंगामातील पाण्याची चिंता मिटली; कोयना धरणामध्ये मुबलक पाणीसाठा

Koyna Dam सिंचनाच्या आणि पिण्याच्या पाणी योजनाही अवलंबून आहेत. त्यामुळे दरवर्षी कोयना धरण भरते की नाही याकडे साताऱ्यासह सांगली आणि सोलापूर जिल्ह्याचेही लक्ष असते. ...

दिवाळीनिमित्त शशांक केतकरने पहिल्यांदाच शेअर केला फॅमिली फोटो, मुलगी दिसायला खूपच गोड - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिवाळीनिमित्त शशांक केतकरने पहिल्यांदाच शेअर केला फॅमिली फोटो, मुलगी दिसायला खूपच गोड

शशांक केतकरने दिवाळीचं औचित्य साधून पहिल्यांदाच त्याच्या दोन्ही मुलांचा फोटो शेअर केला आहे. त्याची लेक दिसायला खूप क्यूट आहे. बघा फोटो ...

कुर्ला, सांगली ते दुबई...मुंबई पोलिसांची धडाकेबाज कारवाई, D-गँगच्या ड्रग्स मास्टरमाइंडला UAE तून खेचून आणले - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुर्ला, सांगली ते दुबई...मुंबई पोलिसांची धडाकेबाज कारवाई, D-गँगच्या ड्रग्स मास्टरमाइंडला UAE तून खेचून आणले

Mumbai Crime News: अमली पदार्थांच्या तस्करीतील मुख्य सूत्रधार मोहम्मद सलीम मोहम्मद सुहेल शेख याला मुंबई गुन्हे शाखेने अटक केली. ...

रशियाच्या दिशेने एकजरी टॉमहॉक मिसाईल आले...; दोन तेल कंपन्यांवर निर्बंध लादल्यावर पुतीन भडकले - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाच्या दिशेने एकजरी टॉमहॉक मिसाईल आले...; दोन तेल कंपन्यांवर निर्बंध लादल्यावर पुतीन भडकले

America vs Russia-Ukraine War: अमेरिकेच्या निर्बंधांना रशियाचा 'Act of War' चा इशारा! 'टॉमहॉक मिसाईल'चा उल्लेख होताच पुतिन संतापले  ...

अरुण गवळीच्या मुलाचा अटकपूर्व जामीन फेटाळला; १.१ कोटींची जमीन अनेकांना विकल्याचा आरोप - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अरुण गवळीच्या मुलाचा अटकपूर्व जामीन फेटाळला; १.१ कोटींची जमीन अनेकांना विकल्याचा आरोप

एक कोटी दहा लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार एका महिलेने केली आहे.  ...

दिवाळी ‘पाडवा’ ठरला दुर्घटनांचा; आनंद बदलला दु:खात - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिवाळी ‘पाडवा’ ठरला दुर्घटनांचा; आनंद बदलला दु:खात

भायखळा, बोरीवली, मालाडमध्ये तिघांचा मृत्यू ...