लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

लग्नाचे नाटक करून ८ कोटी कमावले; बँक मॅनेजरसह १२ जणांना फसवलं, चौथ्या पतीने शोध लावला पण आधीच... - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नाचे नाटक करून ८ कोटी कमावले; बँक मॅनेजरसह १२ जणांना फसवलं, चौथ्या पतीने शोध लावला पण आधीच...

उत्तर प्रदेशात लग्नाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. ...

तपासासाठी लागणाऱ्या बाबींचा खर्च स्वत:च्या खिशातून; फंड मिळत नसल्याने पोलीस अधिकारी-कर्मचारी हतबल - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तपासासाठी लागणाऱ्या बाबींचा खर्च स्वत:च्या खिशातून; फंड मिळत नसल्याने पोलीस अधिकारी-कर्मचारी हतबल

संबंधितांकडून तपास फंडासाठी निधीच उपलब्ध नसल्याचे कारण पुढे केले जात असल्याने पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी केली जात आहे ...

श्रीकांत शिंदे यांना भाजपाचा मोठा धक्का; कल्याण डोंबिवलीत शिंदेसेनेच्या नेत्यांचा भाजपात प्रवेश - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :श्रीकांत शिंदे यांना भाजपाचा मोठा धक्का; कल्याण डोंबिवलीत शिंदेसेनेच्या नेत्यांचा भाजपात प्रवेश

आगामी निवडणुकीसाठी उमेदवारी मिळावी यासाठी अनमोल म्हात्रे यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणीही केली होती. मात्र याठिकाणी वामन म्हात्रे यांचे बंधू बाळा म्हात्रे हेदेखील शिंदेसेनेकडून इच्छुक आहेत. ...

हवेली तहसील कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढण्यावरून गोंधळ - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हवेली तहसील कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढण्यावरून गोंधळ

राजकीय पक्षांसह सामाजिक संघटनांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यानंतर हा पुतळा त्याच ठिकाणी पुनर्स्थापित करण्यात आला आहे ...

धक्कादायक! ३४ वर्षांच्या प्रसिद्ध गायकाचं निधन, समोर आलं हादरवून सोडणारं कारण - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धक्कादायक! ३४ वर्षांच्या प्रसिद्ध गायकाचं निधन, समोर आलं हादरवून सोडणारं कारण

सिनेइंडस्ट्रीतून एक दु:खद आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. ३४ वर्षीय लोकप्रिय गायकाचं निधन झालं आहे. ...

थंडीची लाट, काळा मंगूचा प्रादुर्भाव अन् दर घसरणीमुळे मोसंबी उत्पादक शेतकरी संकटात - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :थंडीची लाट, काळा मंगूचा प्रादुर्भाव अन् दर घसरणीमुळे मोसंबी उत्पादक शेतकरी संकटात

Mosambi Market Rate : हवामानातील अस्थिरता, वाढती थंडी आणि बुरशीजन्य आजार काळा मंगू यामुळे मोसंबीचे प्रचंड नुकसान झाले असून, बाजारातही भाव कोसळले आहेत. ज्यामुळे मोसंबी बागायतदार सध्या मोठ्या संकटातून जात आहेत. ...

देशात ३२५ कारखान्यांचे गाळप सुरू; यंदा किती साखर उत्पादन होणार? काय आहे अंदाज? - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :देशात ३२५ कारखान्यांचे गाळप सुरू; यंदा किती साखर उत्पादन होणार? काय आहे अंदाज?

sugarcane crushing देशात नवीन ऊस गाळप आणि साखर उत्पादन हंगामास सुरुवात झाली असली, तरी यंदा मान्सून लांबल्याने उभ्या उसाचे वजन वाढण्याची शक्यता आहे. ...

Stock Market: उघडताच शेअर बाजारात मोठी घसरण! सेन्सेक्स १९५ अंकांनी घसरला; Nifty २६०००० च्या खाली, 'या' स्टॉक्सवर नजर - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Stock Market: उघडताच शेअर बाजारात मोठी घसरण! सेन्सेक्स १९५ अंकांनी घसरला; Nifty २६०००० च्या खाली, 'या' स्टॉक्सवर नजर

Stock Market: मंगळवारी सकाळी जागतिक बाजारातील कमकुवत संकेतांचा थेट परिणाम भारतीय शेअर बाजाराच्या सुरुवातीवर झाला. आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली. ...