लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

राज्यातील 'या' आठ सहकारी उपसा जलसिंचन संस्थाना २५ टक्के अनुदान मिळणार; वाचा सविस्तर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील 'या' आठ सहकारी उपसा जलसिंचन संस्थाना २५ टक्के अनुदान मिळणार; वाचा सविस्तर

upsa jal sinchan anudan शासनाच्या खर्चाने ज्या लहान मोठ्या पाटबंधारे योजना हाती घेण्यात येतात त्या योजनांच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना कोणत्याही खर्चाविना पाण्याची सोय उपलब्ध होते. ...

‘ऑपरेशन लोटस’... सुरुवात तुम्हीच केली...; एकनाथ शिंदेंसमोरच मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना झापले, यादीच वाचली... - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘ऑपरेशन लोटस’... सुरुवात तुम्हीच केली...; एकनाथ शिंदेंसमोरच मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना झापले, यादीच वाचली...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी भाजप नेत्यांकडून शिंदे गटाचे नगरसेवक आणि पदाधिकारी आपल्या पक्षात घेतले जात असल्याने शिंदे गटाचे काही मंत्री कमालीचे नाराज होते. ...

‘स्वबळावर लढण्याच्या कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करा; सर्वांनीच सबुरीने घ्या’, हर्षवर्धन सपकाळ यांचा सल्ला - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘स्वबळावर लढण्याच्या कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करा; सर्वांनीच सबुरीने घ्या’, हर्षवर्धन सपकाळ यांचा सल्ला

Local Body Election 2025: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढाव्यात अशी कार्यकर्त्यांची भावना आहे आणि त्याचे स्वागत केले पाहिजे आणि सर्वच पक्षांनी सबुरीने घेतले पाहिजे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. ...

का बुडतंय क्रिप्टो मार्केट? Bitcoin ९०००० डॉलर्सच्या खाली; ७ महिन्यांच्या नीचांकी स्तरावर - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :का बुडतंय क्रिप्टो मार्केट? Bitcoin ९०००० डॉलर्सच्या खाली; ७ महिन्यांच्या नीचांकी स्तरावर

Crypto Market Down: क्रिप्टो मार्केटमध्ये मोठे भूकंपाचे संकेत आहेत. सिंगापूरमधून आलेल्या बातमीनुसार, मंगळवारी बिटकॉइनची किंमत सात महिन्यांच्या नीचांकी स्तरावर आली आहे. ...

रेणुका शहाणेंनी सांगितलं टीव्ही इंडस्ट्रीतून ब्रेक घेण्यामागचं कारण, म्हणाल्या- "रोज १८-१८ तास..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रेणुका शहाणेंनी सांगितलं टीव्ही इंडस्ट्रीतून ब्रेक घेण्यामागचं कारण, म्हणाल्या- "रोज १८-१८ तास..."

"लोक कलाकारांना…", रेणुका शहाणेंनी सांगितला इंडस्ट्रीतील अनुभव, म्हणाल्या... ...

"प्रेमात मृत्यू आहे पण मुक्ती नाही...", 'तेरे इश्क में' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, क्रिती-धनुषच्या केमिस्ट्रीने जिंकली मनं - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"प्रेमात मृत्यू आहे पण मुक्ती नाही...", 'तेरे इश्क में' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, क्रिती-धनुषच्या केमिस्ट्रीने जिंकली मनं

'तेरे इश्क में'मध्ये धनुष आणि क्रिती सेनन ही नवी आणि फ्रेश जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या सिनेमाच्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.  ...

एक विवाह ऐसा भी! नवरदेवाने हुंड्याचे ७ लाख केले परत; म्हणाला, "आम्हाला फक्त १ रुपया अन्..." - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एक विवाह ऐसा भी! नवरदेवाने हुंड्याचे ७ लाख केले परत; म्हणाला, "आम्हाला फक्त १ रुपया अन्..."

अमित आणि त्याच्या वडिलांनी हुंडा म्हणून मिळालेले ७ लाख रुपये परत करून एक आदर्श घालून दिला आहे. ...

VIDEO: आजोबांच्या धाडसाला सलाम! ८० वर्षांच्या 'तरूणा'चे १५००० फूट उंचीवरून 'स्कायडायव्हिंग' - Marathi News | | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO: आजोबांच्या धाडसाला सलाम! ८० वर्षांच्या 'तरूणा'चे १५००० फूट उंचीवरून 'स्कायडायव्हिंग'

80 year old man sky diving video viral : त्यांचा हा धाडसी व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झालाय ...