लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

आजचे राशीभविष्य, २३ नोव्हेंबर २०२५: यश मिळेल, प्रतिष्ठा उंचावेल; पण पाण्यापासून सावधान! - Marathi News | | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, २३ नोव्हेंबर २०२५: यश मिळेल, प्रतिष्ठा उंचावेल; पण पाण्यापासून सावधान!

Daily Horoscope: कसा असेल तुमचा आजचा दिवस.. वाचा काय सांगते तुमची रास ...

दिवाळखोरीच्या आड पोटगी कुठल्याही परिस्थितीत टाळता येणार नाही - हायकोर्ट - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिवाळखोरीच्या आड पोटगी कुठल्याही परिस्थितीत टाळता येणार नाही - हायकोर्ट

पत्नीच्या देखभाल खर्चास स्थगिती देण्यास नकार  ...

'नॉमिनी' ही मालमत्तेची केवळ 'कायदेशीर विश्वस्त'; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'नॉमिनी' ही मालमत्तेची केवळ 'कायदेशीर विश्वस्त'; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

मूळ सदस्य निधनानंतर सोसायटीने 'नॉमिनी'ला सदस्यत्व दिले होते. मात्र, मूळ सदस्याच्या वारसांनी या निर्णय विभागीय निबंधकांकडे आव्हान दिले. ...

कुजबुज! आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेली शिवसेना ठाण्यात भाजपासमोर नांगी टाकते का? चर्चा सुरू - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुजबुज! आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेली शिवसेना ठाण्यात भाजपासमोर नांगी टाकते का? चर्चा सुरू

डोंबिवलीत शिंदेसेनेच्या आमदारांवर भाजप टीका करते तर ठाण्यात भाजपचा नेता शिंदेसेनेच्या शाखाप्रमुखाच्या कानाखाली मारतो. ठाण्यात शिवसेना दिवंगत आनंद दिघे यांच्या मुशीत तयार झालेली असताना भाजपसमोर नांगी टाकते का अशी चर्चा सुरू आहे. ...

शिंदेसेनेकडून ४० संपर्कप्रमुखांची नियुक्ती; निवडणुकीपर्यंत जिल्ह्यातच थांबण्याचे आदेश - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदेसेनेकडून ४० संपर्कप्रमुखांची नियुक्ती; निवडणुकीपर्यंत जिल्ह्यातच थांबण्याचे आदेश

छत्रपती शिवाजी महाराजांनी जातपात धर्म पंथ न बघता एक आदर्श राज्य घडवले. तोच आदर्श घेऊन शिवसेना पुढे जात आहेत असं शिंदेंनी म्हटलं. ...

भाजपचे नेतेच पसरवत आहेत राज्यात भाषिक प्रांतवादाचे विष; उद्धव ठाकरे यांची टीका - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपचे नेतेच पसरवत आहेत राज्यात भाषिक प्रांतवादाचे विष; उद्धव ठाकरे यांची टीका

कोणत्याही भाषिकाने कोणत्याही भाषेवर अत्याचार करू नये, पण, भाषिक प्रांतवाद भाजपनेच सुरू केला आणि खापर मात्र आमच्यावर फोडताहेत असा आरोपही त्यांनी केला. ...

भाजपा नेत्यानं जिथं कानशिलात लगावली, तिथेच अपमानाचा वचपा काढण्यासाठी शिंदेसेनेचा जल्लोष - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाजपा नेत्यानं जिथं कानशिलात लगावली, तिथेच अपमानाचा वचपा काढण्यासाठी शिंदेसेनेचा जल्लोष

जेथे मारहाण झाली तेथेच शिंदेसेनेकडून फटाक्यांची आतषबाजी, घरांच्या मुद्रांक शुल्कावरून श्रेयवादाची लढाई ...

पुणे पोलिसांची मध्य प्रदेशात धडक कारवाई; शस्त्रसाठ्यांचे अड्डे उद्ध्वस्त, ५० भट्टया नष्ट - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पुणे पोलिसांची मध्य प्रदेशात धडक कारवाई; शस्त्रसाठ्यांचे अड्डे उद्ध्वस्त, ५० भट्टया नष्ट

पिस्तूल तयार करण्याचे साहित्य, शस्त्राचे सुटे भाग जप्त केले. धातू तयार करण्यासाठी बनविलेल्या भट्टया नष्ट केल्या. ...