लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

शशी थरूर, आप खुश तो बहोत होंगे! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शशी थरूर, आप खुश तो बहोत होंगे!

शशी थरूर आहेत तरी कोण? भारताचे अत्यंत उपयुक्त अनधिकृत राजदूत? की काँग्रेसचे अत्यंत गैरसोयीचे खासदार? - काहीही असो, थरूर मजा करत आहेत. ...

ठाकरे - भाऊबंदकी ते भावबंधन; मागचे सर्व विसरून नवीन सुरुवात करावी लागेल - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ठाकरे - भाऊबंदकी ते भावबंधन; मागचे सर्व विसरून नवीन सुरुवात करावी लागेल

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पत्रकार यांचे परस्पर संबंध ‘लव्ह अँड हेट’ या स्वरूपाचे होते. काही पत्रकार ठाकरे यांचे टोकाचे टीकाकार होते, तर काही पत्रकार हे बाळासाहेबांच्या आकंठ प्रेमात होते. ...

परिवहन मंत्र्यांनीच पकडली रॅपिडो बाइक टॅक्सी; ॲप नसल्याची परिवहन विभागाकडून खोटी माहिती - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परिवहन मंत्र्यांनीच पकडली रॅपिडो बाइक टॅक्सी; ॲप नसल्याची परिवहन विभागाकडून खोटी माहिती

शासनाने नुकतेच ई-बाइक धोरण जाहीर केले आहे. त्यानुसार विविध अटी-शर्तीचे पालन करणाऱ्या व केवळ इलेक्ट्रिक बाइक असलेल्या संस्थांनाच बाइक टॅक्सीची परवानगी मिळणार आहे. त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या सर्व बाइक टॅक्सी या अनधिकृत आहेत. ...

पदवी प्रमाणपत्रावर ‘मुंबई’चे स्पेलिंग चुकले; कंत्राटदाराला ठेक्याच्या २०% दंड; मुंबई विद्यापीठाच्या समितीच्या अहवालानंतर कारवाई - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पदवी प्रमाणपत्रावर ‘मुंबई’चे स्पेलिंग चुकले; कंत्राटदाराला ठेक्याच्या २०% दंड; मुंबई विद्यापीठाच्या समितीच्या अहवालानंतर कारवाई

सव्वा लाख पदव्यांवर चुकीचे स्पेलिंग ...

कल्याणमधील पाणीपुरी विकणाऱ्याच्या मुलाने मारली ‘आयआयटी’पर्यंत मजल; रुरकी येथील आयआयटीत मिळाला प्रवेश - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमधील पाणीपुरी विकणाऱ्याच्या मुलाने मारली ‘आयआयटी’पर्यंत मजल; रुरकी येथील आयआयटीत मिळाला प्रवेश

हर्ष हा कल्याण पूर्वेतील चिंचपाडा परिसरात राहतो. त्याचे वडील संतोष हे पाणीपुरी विक्रीची हातगाडी लावतात. उच्च शिक्षण घेण्याचे हर्षचे स्वप्न होते. ...

गळके छत, ओल्या भिंती... सांगा आता शिकायचं कसं; अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळेची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे हाल - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गळके छत, ओल्या भिंती... सांगा आता शिकायचं कसं; अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळेची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे हाल

नगरपालिकेची एक नंबरची शाळा अत्याधुनिक सुसज्ज झाली असताना, दुसरीकडे शिवमंदिर परिसरातील शाळा क्रमांक ९ मधील विद्यार्थ्यांना चिखलातून वाट काढावी लागते. ...

काेराेना लस अन् हृदयविकाराचा संबंध नाही; जीवनशैली, आनुवंशिक दाेष हेच कारणीभूत - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काेराेना लस अन् हृदयविकाराचा संबंध नाही; जीवनशैली, आनुवंशिक दाेष हेच कारणीभूत

आयसीएमआर, एम्सच्या अभ्यासातील निष्कर्ष ...

लिंगाची पुनर्रचना करून रुग्णाला दिले नवे आयुष्य; नागपुरात मध्य भारतातील पहिल्या शस्त्रक्रियेचा दावा - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लिंगाची पुनर्रचना करून रुग्णाला दिले नवे आयुष्य; नागपुरात मध्य भारतातील पहिल्या शस्त्रक्रियेचा दावा

एनकेपी साळवे वैद्यकीय महाविद्यालय व लता मंगेशकर हॉस्पिटल येथे प्लॅस्टिक सर्जरी विभागाद्वारे ही शस्त्रक्रिया करण्यात आली. ...