लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

नितीन पंडित

भिवंडीत वाहतूक पोलिसांचा अजब कारभार; ३०० रुपये घेऊन अवजड वाहनांना देतात प्रवेश - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत वाहतूक पोलिसांचा अजब कारभार; ३०० रुपये घेऊन अवजड वाहनांना देतात प्रवेश

या व्हिडीओची यंत्रणेने दखल घेतली असून यासंदर्भात चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल ...

तयारी पूर्ण, आता लढाई न्यायासाठी; खासदार बाळ्या मामा यांची घोषणा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तयारी पूर्ण, आता लढाई न्यायासाठी; खासदार बाळ्या मामा यांची घोषणा

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्व.दि.बा. पाटील यांचे नाव द्यावे या मागणीसाठी भिवंडी ते नवी मुंबई जासई गावापर्यंत कार रॅलीचे आयोजन. ...

सायबर फसवणुक करणाऱ्या ७ जणांच्या आंतरराज्यीय टोळीला शांतीनगर पोलिसांनी केली अटक - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सायबर फसवणुक करणाऱ्या ७ जणांच्या आंतरराज्यीय टोळीला शांतीनगर पोलिसांनी केली अटक

गरीब गरजूंच्या बँक खात्यांचा वापर करून सायबर गुन्हे करणाऱ्या आंतर राज्यीय टोळीचा शांतीनगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. ...

वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू

शनिवारी सायंकाळी वळ ग्रामपंचायत हद्दीत भोईर कंपाऊंड या केमिकल साठवलेल्या गोदामास भीषण आग लागली. ही आग वाढत गेल्याने आगीच्या भक्ष्यस्थानी १८ ते २० गोदामे आली. ...

भिवंडीत केमिकल गोदामांना भीषण आग; १२ गोदाम जळून खाक, आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत केमिकल गोदामांना भीषण आग; १२ गोदाम जळून खाक, आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न

घटनास्थळी दाखल झालेल्या भिवंडी अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले मात्र वाढू लागल्याने कल्याण व ठाणे अग्निशामक दलाच्या गाड्या सुद्धा पाचारण करण्यात आल्या.  ...

दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चौघा जणांच्या शांतीनगर पोलिसांनी आवळल्या मुसक्या,४ पिस्टल बी एम डब्लू कार जप्त - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चौघा जणांच्या शांतीनगर पोलिसांनी आवळल्या मुसक्या,४ पिस्टल बी एम डब्लू कार जप्त

शहरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चार जणांच्या मुसक्या शांतीनगर पोलिसांनी आवळल्या. ...

भिवंडीत गोदामांना भीषण आग; २२ गोदाम जळून खाक - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत गोदामांना भीषण आग; २२ गोदाम जळून खाक

केमिकल गोदामातील आग विझवण्यासाठी फोम चा वापर करण्यात येत आहे.आगीचे कारण अजून अस्पष्ट असून, मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ...

भिवंडीत ऑपरेशन अभ्यास मॉक ड्रिल संपन्न; युद्धजन्य परिस्थितीसाठी प्रशासन सज्ज - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत ऑपरेशन अभ्यास मॉक ड्रिल संपन्न; युद्धजन्य परिस्थितीसाठी प्रशासन सज्ज

युद्धजन्य परिस्थितीच्या वेळी नागरिकांनी गोंधळ, गडबड अथवा घाबरून न जाण्यासाठी मॉक ड्रिल ...