लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

नारायण बडगुजर

वाकडमध्ये घराजवळ खेळत असलेल्या आठ वर्षांच्या चिमुकल्याचा अपहरण करून खून - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वाकडमध्ये घराजवळ खेळत असलेल्या आठ वर्षांच्या चिमुकल्याचा अपहरण करून खून

सलेमान राधेश्याम बर्डे (वय ८) असे खून झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे ...

गावठी दारुची टेम्पोतून वाहतूक; हातभट्टी उद्ध्वस्त, साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गावठी दारुची टेम्पोतून वाहतूक; हातभट्टी उद्ध्वस्त, साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईत गावठी दारुचे १९ हजार ८०० रुपये किमतीचे प्लास्टिक कॅन मिळून आले ...

लॉजमधील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; दोन महिलांची सुटका - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लॉजमधील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; दोन महिलांची सुटका

संबंधित व्यक्ती महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत होता ...

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई; १७ जणांना तडीपारीचा तडाखा - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई; १७ जणांना तडीपारीचा तडाखा

लोकसभेची निवडणूक सुरळीतपणे पार पाडण्यासाठी ही कारवाई यापुढेही सुरूच राहणार - पोलीस आयुक्त ...

संगीता वानखेडे यांना माजी नगरसेवकाकडून धमकी - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :संगीता वानखेडे यांना माजी नगरसेवकाकडून धमकी

पोलिस संरक्षणाची मागणी ...

पोलिसांकडून शहरात ‘साफसफाई’; तीन टोळ्यांवर ‘मोकां’तर्गत कारवाई - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पोलिसांकडून शहरात ‘साफसफाई’; तीन टोळ्यांवर ‘मोकां’तर्गत कारवाई

लोकसभा निवडणुकीसाठी पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे ‘ॲक्शन मोड’वर ...

Pimpri Chinchwad: जास्त बूथच्या मतदान केंद्रांची पोलिस आयुक्तांकडून पाहणी - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpri Chinchwad: जास्त बूथच्या मतदान केंद्रांची पोलिस आयुक्तांकडून पाहणी

पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जास्त बूथ संख्या असलेल्या तीन मतदान केंद्रांना भेट देऊन पाहणी केली... ...

Pimpri Chinchwad: मोरवाडीत स्क्रॅपला भीषण आग; स्फोटांमुळे हादरले पिंपरी-चिंचवड - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpri Chinchwad: मोरवाडीत स्क्रॅपला भीषण आग; स्फोटांमुळे हादरले पिंपरी-चिंचवड

पिंपरीतील मोरवाडी येथील लालटोपीनगर येथे न्यायालयाच्या जुन्या इमारतीच्या पाठीमागे बुधवारी (दि. २१) दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली.... ...