लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

मुरलीधर भवार

२७ गावातील जागेचा एक गुंठ्याला ५० लाख भाव देण्यात यावा, शेतकऱ्यांची मागणी - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :२७ गावातील जागेचा एक गुंठ्याला ५० लाख भाव देण्यात यावा, शेतकऱ्यांची मागणी

एका गुंठ्याला ५० लाख रुपयांचा भाव दिला जावा अशी मागणी शेतकरी आणि भूमीपूत्रांची आहे. ...

मेल एक्सप्रेसमध्ये चोरी करणाऱ्या २ सराईत चोरट्यांना कल्याण रेल्वे पोलिसांनी ठोकल्या बेड्या - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मेल एक्सप्रेसमध्ये चोरी करणाऱ्या २ सराईत चोरट्यांना कल्याण रेल्वे पोलिसांनी ठोकल्या बेड्या

२०२१ सालच्या चोरी प्रकरणात विशाल सुरवाडे याला अटक केली आहे. २०२३ च्या घटनेत राम प्रवेश सहानीला अटक करण्यात आली आहे. ...

रेराने दोन आठवड्यात सत्यप्रतिज्ञा पत्र सादर करावे; उच्च न्यायालयाचे आदेश - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :रेराने दोन आठवड्यात सत्यप्रतिज्ञा पत्र सादर करावे; उच्च न्यायालयाचे आदेश

केडीएमसी हद्दीतील ६५ बेकायदा बांधकाम प्रकरण ...

Kalyan: केडीएमसीच्या अतिरिक्त आयुक्तांनी दुचाकीवरुन केली स्वच्छतेची पाहणी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Kalyan: केडीएमसीच्या अतिरिक्त आयुक्तांनी दुचाकीवरुन केली स्वच्छतेची पाहणी

Kalyan News: दिवाळीनिमित्त कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत विशेष स्वच्छता मोहिम राबविली जात आहे. या स्वच्छता मोहिमेची पाहणी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांनी दुचाकीवरुन फेरफटका मारुन केली. ...

हरवलेली चार वर्षाची अन्यन्या सापडल्यानंतरच पोलिसांचा जीव भांडयात पडला - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :हरवलेली चार वर्षाची अन्यन्या सापडल्यानंतरच पोलिसांचा जीव भांडयात पडला

१८ तासाच्या अथक प्रयत्नानंतर चार वर्षाची मुलगी एका महिलेजवळ सपडली. मुलगी सापडल्यावर पोलिसांचा जीव भांड्यात पडला. ...

कल्याणमध्ये गावठी कट्टा विकण्यास आलेल्या सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये गावठी कट्टा विकण्यास आलेल्या सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या

कल्याण कोळशेवाडी पोलिसांची कारवाई ...

केडीएमसीतील आशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तकांना प्रथमच ५ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान मंजूर - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केडीएमसीतील आशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तकांना प्रथमच ५ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान मंजूर

महानगरपालिकेच्या वर्ग-१ आणि २ च्या अधिकारी वर्गास तसेच वर्ग-३ व वर्ग-४ च्या कर्मचारी वर्गास १८ हजार रुपये सानुग्रह अनुदान यावर्षी देण्याचे जाहिर करण्यात आले आहे. ...

पाण्यासाठी महिलांचे केडीएमसीच्या विरोधात हंडा कळशी उपोषण - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :पाण्यासाठी महिलांचे केडीएमसीच्या विरोधात हंडा कळशी उपोषण

जोपर्यंत पाणी समस्या सूटत नाही. ताेपर्यंत हे बेमुदत उपोषण मागे घेतले जाणार नाही असा इशारा कपोते यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे. ...