लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

मुरलीधर भवार

प्राणीमित्रांच्या तत्परतेमुळे मदाऱ्याच्या तावडीतून दोन माकडांची सुटका - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :प्राणीमित्रांच्या तत्परतेमुळे मदाऱ्याच्या तावडीतून दोन माकडांची सुटका

माकडांना दिलं वनविभागाच्या ताब्यात ...

जागरुक नागरिक फाऊंडेशनचा कल्याणमधील धरणे आंदाेलन मागे घेण्यास नकार - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :जागरुक नागरिक फाऊंडेशनचा कल्याणमधील धरणे आंदाेलन मागे घेण्यास नकार

नागरिकांच्या हिताचे प्रश्न सोडविण्यासाठी पालिका प्रशासनाकडून चालढकल होत असल्याने आंदोलन ...

देवगिरी एक्सप्रेसमध्ये पहाटेच्या सुमारास दरोडा, सापळा रचून दरोडेखोरांना अटक - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :देवगिरी एक्सप्रेसमध्ये पहाटेच्या सुमारास दरोडा, सापळा रचून दरोडेखोरांना अटक

रेल्वे पोलिस तत्काळ कल्याण रेल्वे स्थानकावर सापळा रचत सहा दरोडेखोरांना बेड्या ठोकल्या आहेत. ...

बेकायदा बांधकाम प्रकरणी कॅगकडून लेखा परिक्षण करण्यात यावे, हजारो कोटी रुपयाची बुडीत रक्कम निश्चीत करावी - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :बेकायदा बांधकाम प्रकरणी कॅगकडून लेखा परिक्षण करण्यात यावे, हजारो कोटी रुपयाची बुडीत रक्कम निश्चीत करावी

बुडीत रक्कम निश्चीत करुन विभागनिहाय संबंधितांवर जबाबदारी निश्चित करण्यात यावी अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते कौस्तूभ गोखले यांनी राज्याच्या प्रधान सचिवांसह नगरविकास विभागाकडे केली आहे. ...

कल्याणच्या मतदार यादीत सावळागोंधळ; माजी नगरसेवकाचेच नाव यादीतून गायब! - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणच्या मतदार यादीत सावळागोंधळ; माजी नगरसेवकाचेच नाव यादीतून गायब!

मात्र बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या भावासह त्यांच्या मुलाचे नाव मतदार यादीतून काढण्यासाठी कुणीतरी निवडणूक अधिकारी वर्गाकडे अर्ज केला होता. ...

केडीएमसीच्या डॉक्टर पत्नी पत्नीची लाखो रुपयांची फसवणूक चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केडीएमसीच्या डॉक्टर पत्नी पत्नीची लाखो रुपयांची फसवणूक चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

शहराच्या पश्चिम भागातील बेतूरकरपाड्यातील दोन गाळे विकलेले असताना त्याची विक्री करुन फसवणूक केल्याचे समोर आले आहे. ...

रेरा फसवणूक प्रकरणी केडीएमसीचा आत्तार्पयत 11 बेकायदा बांधकामावर हातोडा; आयुक्तांची माहिती - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :रेरा फसवणूक प्रकरणी केडीएमसीचा आत्तार्पयत 11 बेकायदा बांधकामावर हातोडा; आयुक्तांची माहिती

कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिका, रेरा प्राधिकरण आणि राज्य सरकारची फसवणूक करण्यात आलेल्या 65 बेकायदा इमारतीपैकी 11 बेकायदा इमारती पाडण्याची कारवाई आत्तार्पयत करण्यात आली. ...

टिटवाळ्यातील एकूण ३८ एकर भूखंडावर केडीएमसीने पाणी सोडले का? जागरुक नागरीक फाऊंडेशनचा सवाल - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :टिटवाळ्यातील एकूण ३८ एकर भूखंडावर केडीएमसीने पाणी सोडले का? जागरुक नागरीक फाऊंडेशनचा सवाल

टिटवाळ्यातील एकूण ३८ एकर भूखंडावर केडीएमसीने पाणी सोडले का असा प्रश्न जागरुक नागरीक फाऊंडेशने विचारला आहे.  ...