लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

मनोहर कुंभेजकर

बाळासाहेबांच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांचा पाठींबा मिळतोय, मुख्यमंत्र्यांनी घेतले चांदीवलीच्या देवींचे दर्शन  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाळासाहेबांच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांचा पाठींबा मिळतोय, मुख्यमंत्र्यांनी घेतले चांदीवलीच्या देवींचे दर्शन 

हे सरकार सर्व सामान्य जनतेचे सरकार आहे लोकांना न्याय देऊन राज्याचा विकास करणे हे सरकारचे धोरण आहे ...

मुख्यमंत्र्यांची भेट मिळाल्यावर पार्लेकर महिलांच्या चेहऱ्यावर फुलले हसू! - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्र्यांची भेट मिळाल्यावर पार्लेकर महिलांच्या चेहऱ्यावर फुलले हसू!

नवरात्रीच्या शुभ काळात राजकारणाशी कोणताही संबंध नसताना केवळ प्रेमापोटी आपल्याला भेटायला आलेल्या पार्लेकर महिलांची मुख्यमंत्र्यांनी आस्थेने विचारपूस केली. ...

वाढवण बंदर विरोधात शिवसेना कष्टकरी समाजाच्या मागे ठामपणे उभी राहणार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाढवण बंदर विरोधात शिवसेना कष्टकरी समाजाच्या मागे ठामपणे उभी राहणार

आपले विचार योग्य असून आपण सांगितलेली भिती खरी आहे. एक इंडस्ट्रीज उध्वस्त करून दुसरी इंडस्ट्रीज कशाला उभी करता असं उद्धव ठाकरे म्हणाले. ...

नवरात्रीच्या कलर गाईडनुसार खड्डे बुजवून मुंबईत वॉचडॉगचं आंदोलन - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवरात्रीच्या कलर गाईडनुसार खड्डे बुजवून मुंबईत वॉचडॉगचं आंदोलन

वॉचडॉग फाउंडेशनचा अनोखा उपक्रम ...

वाढवण बंदर रद्द करा, १७ नोव्हेंबर रोजी मच्छिमारांचा मंत्रालयावर धडक मोर्चा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाढवण बंदर रद्द करा, १७ नोव्हेंबर रोजी मच्छिमारांचा मंत्रालयावर धडक मोर्चा

विद्यमान केंद्र सरकारने वाढवण बंदर विकसित करण्यासाठी व सागरमाला योजना देशातील मच्छिमारांवर लादण्यासाठी सीआरझेड २०१९ मच्छिमारांना विश्वासात न घेता लागू केला. ...

इलेक्ट्रॉनिक मीटर पुनर्निर्धारित  करूनच रिक्षा-टॅक्सी भाडेवाढ अंमलात आणावी, मुंबई ग्राहक पंचायतीची शासनाकडे मागणी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इलेक्ट्रॉनिक मीटर पुनर्निर्धारित  करूनच रिक्षा-टॅक्सी भाडेवाढ अंमलात आणावी, मुंबई ग्राहक पंचायतीची शासनाकडे मागणी

सदर भाडेवाढ १ ऑक्टोबरपासून सरसकट अंमलात न आणता रिक्षा-टॅक्सींची मीटर्स पुनर्निर्धारीत करुन नंतरच टप्प्या टप्प्याने अंमलात आणावी अशीही आग्रहाची मागणी मुंबई ग्राहक पंचायतीने केली आहे... ...

मत्स्य व्यवसायाचा वादळी दुष्काळ; अभ्यास गट समिती स्थापन करण्याची कोळी महासंघाची मागणी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मत्स्य व्यवसायाचा वादळी दुष्काळ; अभ्यास गट समिती स्थापन करण्याची कोळी महासंघाची मागणी

बदलत्या वातावरणात मागील सहा वर्षांपासून मासेमारीच्या ऐन हंगामात मुसळधार पाऊस, तुफानी लाटा सोसाट्याचा वारा, वादळ हे  नित्याचेच झाले आहे आणि याचा परिणाम मत्स्य संसाधनांवर, मत्स्य साठ्यांवर होऊन, ते मत्स्यसाठ्ये स्थलांतरित होत आहेत ...

मुंबई कोळी समाजाचीच, त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू; योगी आदित्यनाथ यांचं आश्वासन - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई कोळी समाजाचीच, त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू; योगी आदित्यनाथ यांचं आश्वासन

राष्ट्रीय मच्छिमार संघटनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गजेंद्र भानजी ह्याना नुकतीच उत्तर प्रदेशचे  मुख्यमंत्री  आदित्यनाथ योगी यांची लखनौ येथे भेट घेतली.  ...