तीन-चार वर्षांपासून लष्करी अळीचा फटका मका पिकाला बसत आहे. उत्पादन खर्च वाढत असून, उत्पादन कमी होत असल्याचे दिसून येत आहे; परंतु यावर शेतकऱ्यांनी मात करीत यंदाही मोठ्या प्रमाणावर मका पिकाची लागवड करून लष्करी अळीच्या प्रादुर्भावाचा सामना करीत औषधींची फ ...
मालेगाव तालुक्यातील वडगाव येथील अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी संशयित वैभव राजेंद्र खैरनार (२४) रा.वडगाव यास वडनेर खाकुर्डी पोलिसांनी काल सोमवारी अटक केली. ...
सुरगाणा तालुक्यात दुसऱ्यांदा उघडकीस आलेल्या बनावट नोटा प्रकरणातील एक जण लष्करातील नोकरी सोडून आला असल्याचे समजते. साधारण दीड महिन्यापूर्वी उंबरठाण परिसरातून गुजरात पोलिसांनी बनावट नोटा चलनात आणणाऱ्या संशयितांना अटक केली होती. या संशयितांनी गुजरातमधी ...
Amravati News यंदा खरीप हंगामात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर मिरचीची लागवड केली. परंतु बाजारात हिरव्या मिरचीला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा उत्पादनखर्चही निघेना, अशी स्थिती झालेली आहे. ...
Nagpur News कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नसतानाही लहान मुलांचा जीव धोक्यात टाकून १२० मुलांचा वर्ग भरवणाऱ्या अंब्रेला नर्सरी स्कूलला मंगळवारी मनपाच्या उपद्रव शोध पथकाने (एनडीएस)१५ हजाराचा दंड ठोठावला. ...