लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

जगभरातला कोणता पदार्थ सर्वात जास्त आवडतो? प्रियांका चोप्राने सांगितले एका खास पदार्थाचे नाव - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जगभरातला कोणता पदार्थ सर्वात जास्त आवडतो? प्रियांका चोप्राने सांगितले एका खास पदार्थाचे नाव

‘आस्क मी एनिथिंग’ मधे आपल्या फॉओअर्सच्या प्रश्नांना उत्तरं देतांना प्रियंका चोप्रानं जगभरातल्या पदार्थांमधे तिला आवडत्या पदार्थाचं नाव सांगितलं. तिच्या या उत्तरानं जिंकलं भारतीय चाहत्यांचं मन. तिच्या आवडीच्या पदार्थाची सोपी रेसिपी. ...

भावाच्या शोधात बहिण वडिलांसह हिमायतबागेत पोहोचली, समोरचे दृष्य पाहताच फोडला हंबरडा - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भावाच्या शोधात बहिण वडिलांसह हिमायतबागेत पोहोचली, समोरचे दृष्य पाहताच फोडला हंबरडा

हिमायतबागेत सापडला मृतदेह, अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याची गळा कापून निर्घृण हत्या, नंतर दगडाने ठेचून चेहरा केला विद्रुप ...

आयेंगे अच्छे दिन भी आयेंगे...; अपघातानंतर ‘वच्छी’ आत्याची भावनिक पोस्ट, वाचून व्हाल भावुक - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आयेंगे अच्छे दिन भी आयेंगे...; अपघातानंतर ‘वच्छी’ आत्याची भावनिक पोस्ट, वाचून व्हाल भावुक

होय, आम्ही बोलतोय ते वच्छी आत्याची भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा दांदळे (Varsha Dandale)  यांच्याबद्दल. काही महिन्यांपूर्वी  एका पुरस्कार सोहळ्यावरून मुंबईत परतत असताना वर्षा यांच्या कारला अपघात झाला होता. ...

पतीने घेतली माघार, पत्नी निवडणुकीच्या मैदानात - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पतीने घेतली माघार, पत्नी निवडणुकीच्या मैदानात

एका गटात पती -पत्नी यांनी नामांकन दाखल केले होते. मात्र, पक्षाने तिकीट नाकारली. म्हणून आपली शक्ती दाखविण्यासाठी पत्नीला निवडणुकीत अपक्ष म्हणून उभे केले आहे. ...

kdcc bank election : सत्तारूढ गटाच्या पॅनेलची येत्या रविवारी घोषणा, आज होणार नावांवर शिक्कामोर्तब - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :kdcc bank election : सत्तारूढ गटाच्या पॅनेलची येत्या रविवारी घोषणा, आज होणार नावांवर शिक्कामोर्तब

शिवसेनेला नऊ जागांमध्ये जागा वाढवून देणे, अशक्य असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले. तर, आमदार प्रकाश आवाडे यांच्या उमेदवारीवर सूचक वक्तव्य केले. ...

ठाण्यात बिबट्याचे दर्शन; भीमनगर परिसरात घबराट - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात बिबट्याचे दर्शन; भीमनगर परिसरात घबराट

त्या बिबट्याने कोणालाही दुखापत केलेली नाही. तरीसुद्धा त्या परिसरातील नागरिकांना खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहे ...

बापरे..! विद्यार्थिनीच्या पोटात फुटबॉलच्या आकाराचा गोळा - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :बापरे..! विद्यार्थिनीच्या पोटात फुटबॉलच्या आकाराचा गोळा

बऱ्याच दिवसांपासून पोटदुखीमुळे त्रस्त असलेल्या दहावीतील विद्यार्थिनीच्या पोटात फुटबॉलच्या आकाराचा गोळा (ट्युमर) आढळून आला. येथील डॉक्टरांनी तब्बल दोन तास शर्तीचे प्रयत्न करून यशस्वी शस्त्रक्रिया करीत तिला जीवदान दिले. ...

आमदार कोरे यांच्यासोबत मी जरूर होतो, परंतु, पैसे देताना नव्हतो, मंत्री मुश्रीफांची प्रांजळ कबुली - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आमदार कोरे यांच्यासोबत मी जरूर होतो, परंतु, पैसे देताना नव्हतो, मंत्री मुश्रीफांची प्रांजळ कबुली

कोल्हापूर : महापालिकेच्या निवडणुकीत तत्कालीन आघाडीत आमदार विनय कोरे यांच्यासोबत मी जरूर होतो. परंतु, त्यांनी पैसे देताना मी नव्हतो, ... ...