लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

आई की वैरी..प्रियकराच्या साथीने केला पोटच्या मुलाचा खून - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आई की वैरी..प्रियकराच्या साथीने केला पोटच्या मुलाचा खून

पोटच्या मुलाचा खून करून मृतदेहावर परस्पर केले अंत्यसंस्कार. ...

हे चक्र कधी थांबणार ? कर्जाला कंटाळून वर्षभरातच शेतकरी पित्यापाठोपाठ मुलाचीही आत्महत्या - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :हे चक्र कधी थांबणार ? कर्जाला कंटाळून वर्षभरातच शेतकरी पित्यापाठोपाठ मुलाचीही आत्महत्या

राजेवाडी येथे खाजगी सावकारकीने घेतले वर्षभरात दोन बळी ...

क्या खूब सितारा! भेटा श्रुतीला मिस ट्रांस ग्लोबल, सौंदर्य स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय ट्रान्सजेंडर; सौंदर्यासह संघर्षाची गोष्ट - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :क्या खूब सितारा! भेटा श्रुतीला मिस ट्रांस ग्लोबल, सौंदर्य स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय ट्रान्सजेंडर; सौंदर्यासह संघर्षाची गोष्ट

Social Viral: भारताच्या मिस युनिव्हर्स, मिस वर्ल्ड आपण नेहमीच पाहिल्या.... पण यावर्षी एक सौंदर्य स्पर्धा गाजवली आहे श्रुती सितारा हिने... श्रुती आहे सौंदर्य स्पर्धा जिंकणारी भारताची पहिली ट्रान्सजेंडर (transgender)...  ...

नागपुरात एक कोटीची प्रतिबंधित सुपारी जप्त, गुन्हे शाखेची कारवाई - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात एक कोटीची प्रतिबंधित सुपारी जप्त, गुन्हे शाखेची कारवाई

गुरुवारी दुपारी गुन्हे शाखेने पूर्व नागपूरच्या ट्रान्सपोर्ट प्लाझा परिसरात धाड टाकून जवळपास एक कोटी रुपयांची सुपारी जप्त केली ...

खासगीकरणाच्या विरोधात बँक कर्मचाऱ्यांचे आंदोलन, पहिल्याच दिवशी २८०० कोटींचा व्यवहार ठप्प - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खासगीकरणाच्या विरोधात बँक कर्मचाऱ्यांचे आंदोलन, पहिल्याच दिवशी २८०० कोटींचा व्यवहार ठप्प

राष्ट्रीयीकृत बँकांचे खासगीकरण, बँकिंग विधेयक आणि धोरणात संशोधनासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतल्याच्या विरोधात देशातील १२ राष्ट्रीयीकृत बँकांचे कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या ९ संघटनांची एकत्रित यूएफबीयूच्या नेतृत्वात २ दिवसीय संप पुकारला आहे. ...

करुळ घाटात अपघात; टायर फुटल्याने ट्रक टेम्पो ट्रॅव्हलरवर झाला पलटी, १६ जण जखमी - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :करुळ घाटात अपघात; टायर फुटल्याने ट्रक टेम्पो ट्रॅव्हलरवर झाला पलटी, १६ जण जखमी

करुळ घाटात ट्रकचा टायर फुटून अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. ...

असाही 'औरंगाबाद पॅटर्न', आरटीओतही हजारो बोगस लस प्रमाणपत्र सापडल्याने खळबळ - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :असाही 'औरंगाबाद पॅटर्न', आरटीओतही हजारो बोगस लस प्रमाणपत्र सापडल्याने खळबळ

ऑनलाईन पीडीएफ ईडीटरमध्ये जाऊन अपलोड केलेल्या पीडीएफ फ़ाईलमधून बनवत असत बोगस प्रमाणपत्र ...

जगभरातला कोणता पदार्थ सर्वात जास्त आवडतो? प्रियांका चोप्राने सांगितले एका खास पदार्थाचे नाव - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जगभरातला कोणता पदार्थ सर्वात जास्त आवडतो? प्रियांका चोप्राने सांगितले एका खास पदार्थाचे नाव

‘आस्क मी एनिथिंग’ मधे आपल्या फॉओअर्सच्या प्रश्नांना उत्तरं देतांना प्रियंका चोप्रानं जगभरातल्या पदार्थांमधे तिला आवडत्या पदार्थाचं नाव सांगितलं. तिच्या या उत्तरानं जिंकलं भारतीय चाहत्यांचं मन. तिच्या आवडीच्या पदार्थाची सोपी रेसिपी. ...