लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

सतत काहीतरी खावंसं वाटतं, खा खा वजन वाढवते? फक्त ३ नियम, वजनावर कंट्रोल - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सतत काहीतरी खावंसं वाटतं, खा खा वजन वाढवते? फक्त ३ नियम, वजनावर कंट्रोल

Weight loss formula: दिवसभर घरी असलं की सतत काहीतरी खावं वाटतं.. जबरदस्त फुड टेम्पटेशन (food temptation) होतं आणि मग भराभर वजन वाढतं... हे टाळायचं असेल तर हे ३ सोपे नियम पाळा.. (3 rules for weight loss) तोंडावर ताबा आणि वजनावर कंट्रोल !! ...

शिवसेनेकडून तहसिलदारांना निवेदन; उल्हासनगरातील नवीन मतदार यादीत बोगस नावे? - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिवसेनेकडून तहसिलदारांना निवेदन; उल्हासनगरातील नवीन मतदार यादीत बोगस नावे?

नवीन मतदारांची नोंदणी केल्यानंतर, त्याची सुनावणी घेतली जाते. त्यानंतरच त्या नावाचा समावेश नवीन मतदार यादीत केला जातो. ...

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार, राजगाटातील तिसरी घटना - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :वाघाच्या हल्ल्यात महिला ठार, राजगाटातील तिसरी घटना

अनुसया माेगरकर गावातील अन्य तीन महिलांसोबत जंगलात झाडू तयार करण्यासाठी लागणारे गवत आणायला गेली होती. गवत कापत असतानाच अचानक वाघाने झडप घातली व तिला जवळपास १०० मीटर अंतरापर्यंत फरफटत नेले. ...

चिकलठाणा विमानतळाचा 'कृषी उडान- २.०' मध्ये समावेशासास केंद्र सरकार सकारात्मक - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चिकलठाणा विमानतळाचा 'कृषी उडान- २.०' मध्ये समावेशासास केंद्र सरकार सकारात्मक

Aurangabad International Airport : चिकलठाणा विमानतळाचा या योजनते समावेश झाला तर औरंगाबाद जिल्ह्यासह मराठवाड्यातील शेतीमाल देशाच्या विविध बाजारपेठेत कमी वेळेत पोहचेल. ...

सख्खा भाऊ म्हणाला अपघातात भावाचा मृत्यू झालाय, पोलिसांना आली शंका आणि अखेर.. - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सख्खा भाऊ म्हणाला अपघातात भावाचा मृत्यू झालाय, पोलिसांना आली शंका आणि अखेर..

सातारा : सख्खा भाऊ पण म्हणतोय दुचाकी अपघातात भावाचा मृत्यू झालाय. पण मृत युवकाच्या अंगावरील मुका मार जेव्हा पोलिसांनी ... ...

वाघाच्या हल्ल्यात आणखी एकाचा बळी, चिमूर परिसरातील घटना - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वाघाच्या हल्ल्यात आणखी एकाचा बळी, चिमूर परिसरातील घटना

सोनेगाव (बेगडे) येथील शेतकरी शेतात गवत कापण्यासाठी गेला असता वाघाने हल्ला करून त्याला ठार केले. ही घटना शुक्रवारी उघडकीस आली असून परिसरात खळबळ उडाली आहे. ...

कोल्हापूर - पुणे मार्गावरील उर्वरित चार पॅसेंजर धावणार कधी ? - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर - पुणे मार्गावरील उर्वरित चार पॅसेंजर धावणार कधी ?

सध्या कोल्हापूर - सातारा मार्गावर एक पॅसेंजर सुरू आहे. ...

सात हजाराची लाच घेताना शिपायाला रंगेहात अटक, चिपळुणात लाचलुचपत विभागाची कारवाई - Marathi News | | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :सात हजाराची लाच घेताना शिपायाला रंगेहात अटक, चिपळुणात लाचलुचपत विभागाची कारवाई

इमारतीचे गृहनिर्माण संस्था नोंदणी प्रमाणपत्र ताब्यात घेण्यासाठी शिपायाने कार्यालयातील अधिकाऱ्यांसाठी १२ हजार रूपयांची मागणी केली. ...