लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

सोलापुरातील चिंचोळी ‘एमआयडीसी’ आता डी प्लस; उद्योगांना मिळणार ६० टक्के सबसिडी - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील चिंचोळी ‘एमआयडीसी’ आता डी प्लस; उद्योगांना मिळणार ६० टक्के सबसिडी

आता सारखे अनुदान : मुद्रांक शुल्कामध्येही मिळणार सवलत ...

पुसदमध्ये गोरसेनेचा महाआक्रोश, मृतकाच्या कुटुंबाला न्याय देण्याची मागणी - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पुसदमध्ये गोरसेनेचा महाआक्रोश, मृतकाच्या कुटुंबाला न्याय देण्याची मागणी

जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाला झुगारुन शुक्रवारी गोर सेनेच्यावतीने पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्याच्या मागणीसाठी महाआक्रोश मोर्चा काढण्यात आला. ...

धक्कादायक; मतिमंद लेकराला कलेक्टरांच्या टेबलावर ठेवून हतबल माता-पिता गेले निघून - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक; मतिमंद लेकराला कलेक्टरांच्या टेबलावर ठेवून हतबल माता-पिता गेले निघून

ग्रामपंचायतीकडून मिळेना मदत : कलेक्टरांनी दाखविली संवेदनशीलता ...

ओमायक्रॉनची तयारी; ३०० बेड, ९६९ रेमडेसिविर अन् ३२ मेट्रिक टन ऑक्सिजन तयार - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ओमायक्रॉनची तयारी; ३०० बेड, ९६९ रेमडेसिविर अन् ३२ मेट्रिक टन ऑक्सिजन तयार

जिल्ह्यातही तयारी : काळजी घेण्याचे प्रशासनाकडून आवाहन ...

केसांना कुणी लोणच्याच्या वासाचे आचारी तेल लावेल का? लावून तर पाहा, केसांच्या समस्या गायब - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केसांना कुणी लोणच्याच्या वासाचे आचारी तेल लावेल का? लावून तर पाहा, केसांच्या समस्या गायब

हिवाळ्यात केसांच्या विविध समस्या डोकं वर काढतात. अनेक समस्यांवरचा एक उपाय घरच्याघरी करता येतो. यासाठी ‘ब्यूटी इन्फ्ल्युएन्सर’ म्हणून ओळख असलेल्या वसुधा राय यांनी सांगितलेला लोणच्याच्या वासाच्या तेलाचा उपयोग करायला हवा. ...

सीएमआय ॲपमुळे गुन्हेगाराची माहिती घेणे सहज शक्य; विशेष पोलिस महानिरीक्षकांची माहिती - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सीएमआय ॲपमुळे गुन्हेगाराची माहिती घेणे सहज शक्य; विशेष पोलिस महानिरीक्षकांची माहिती

विशेष पोलीस महानिरीक्षक : परिक्षेत्राच्या पाच जिल्ह्यातील पोलिसांना दिसणार माहिती ...

घड्याळ्याचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर केले अत्याचार, नराधमास २० वर्षे सक्तमजुरी - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :घड्याळ्याचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर केले अत्याचार, नराधमास २० वर्षे सक्तमजुरी

आरोपीने २०१९ मध्ये एका अल्पवयीन मुलीस नवीन घड्याळ घेऊन देतो असे सागून जंगलात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ...

नागपूरमध्ये शाळकरी विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह, शाळा एक आठवडा बंद - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरमध्ये शाळकरी विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह, शाळा एक आठवडा बंद

शहरातील एका १५ वर्षीय शाळकरी विद्यार्थाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. याबाबत शाळा व्यवस्थापनकडून माहिती देण्यात आली आहे. ...