लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

केंद्राची मध्य प्रदेशातील ओबीसी आरक्षणासारखी तत्परता महाराष्ट्रातील आरक्षणांसाठी का नाही ?  - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :केंद्राची मध्य प्रदेशातील ओबीसी आरक्षणासारखी तत्परता महाराष्ट्रातील आरक्षणांसाठी का नाही ? 

Ashok Chavhan: सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचा केंद्र सरकार व भाजपला सवाल ...

ST Strike : विलीनीकरण करणार नसाल तर स्वेच्छामरण द्या, एसटी कर्मचाऱ्यांची मागणी - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :ST Strike : विलीनीकरण करणार नसाल तर स्वेच्छामरण द्या, एसटी कर्मचाऱ्यांची मागणी

एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांनी अप्पर तहसील कार्यालयावर आज, मंगळवारी धडक मोर्चा काढला. विलीनीकरणाच्या घोषणांनी राजवाडा परिसर दणाणून सोडला. ...

पत्नीबद्दल अश्लील बोलला, विरोध करताच केला खून; ट्रकचालकास जन्मठेपेची शिक्षा - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पत्नीबद्दल अश्लील बोलला, विरोध करताच केला खून; ट्रकचालकास जन्मठेपेची शिक्षा

२० जुलै २०१८ रोजी शेर ए पंजाब धाबा जरोडा फाटा येथे एका कंटेनरमध्ये मृतदेह असल्याची माहिती धाबामालक सरजितसिंग जग्तारसिंग संधू यांनी दिली होती. ...

सोनोग्राफी सेंटरवर ‘मातृत्ववंदन’ला हरताळ, पैशासाठी गर्भवतींची अडवणूक - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सोनोग्राफी सेंटरवर ‘मातृत्ववंदन’ला हरताळ, पैशासाठी गर्भवतींची अडवणूक

मातृत्ववंदन योजनेअंतर्गत सोनोग्राफीसाठी खेड्यातून शहरात रेफर केल्या जाणाऱ्या महिलांना दिवसभर तात्कळत ठेवले जात आहे. सोनोग्राफी सेंटर आधी स्वत:च्या खासगी रुग्णांची तपासणी करतात. त्यानंतर आरोग्य विभागाने रेफर केलेले रुग्ण सोनोग्राफीसाठी घेतात. ...

Nagar Panchayat Election : एटापल्लीत महिला सक्षमीकरणाचे प्रतिक म्हणून मतदान केंद्रावर पिंक बूथ - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :Nagar Panchayat Election : एटापल्लीत महिला सक्षमीकरणाचे प्रतिक म्हणून मतदान केंद्रावर पिंक बूथ

एटापल्ली येथील नगर पंचायतच्या १७ प्रभागातून एक जागा अविरोध निवडीनंतर १६ प्रभागात ७४.०४ टक्के मतदान झाले. या निवडणुकीत प्रथमच महिला सक्षमीकरणासाठी पिंक बूथ संकल्पना राबविण्यात आली. ...

बाळंतपणानंतर खूप वजन वाढलं, बेढब दिसतोय असं वाटतं? 10 गोष्टी करा, चटकन बॅक इन शेप - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बाळंतपणानंतर खूप वजन वाढलं, बेढब दिसतोय असं वाटतं? 10 गोष्टी करा, चटकन बॅक इन शेप

बाळंतपणानंतर सुटलेलं वजन, बिघडलेलं आरोग्य याला जबाबदार गरोदरपण नसतं. गरोदरपणात वजन वाढणं, बाळंतपणानंतर वजन वाढण्यासोबतच ओटीपोट सुटणं हे होणं स्वाभाविक आहे. पण आहार आणि व्यायामाची योग्य काळजी घेतली तर पूर्वीसारखा फिटनेस मिळवता येतो. ...

कणकवली स्टेट बँकेत लागली आग, शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कणकवली स्टेट बँकेत लागली आग, शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता

वीज वितरण कनिष्ठ अभियंता एस.एस.कांबळी व रविकांत सातवसे यांनी त्वरित वीज पुरवठा खंडीत केला. यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला ...

'माझ्या करिअरपेक्षा त्याचं 'ट्रेनिंग' महत्त्वाचं!' स्विमिंग चॅम्पियन मुलासाठी माधवनचा महत्वाचा निर्णय! - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :'माझ्या करिअरपेक्षा त्याचं 'ट्रेनिंग' महत्त्वाचं!' स्विमिंग चॅम्पियन मुलासाठी माधवनचा महत्वाचा निर्णय!

मुलाच्या भविष्यासाठी पती-पत्नीने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय ...