लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

माणुसकीवर डाग! कुत्रा भुंकतो, म्हणून त्याला हायवेवर मरायला सोडले - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :माणुसकीवर डाग! कुत्रा भुंकतो, म्हणून त्याला हायवेवर मरायला सोडले

कुत्रा सातत्याने भुंकतो, म्हणून त्याला चक्क वर्धा मार्गाच्या मधोमध साखळीने बांधून मरण्यासाठी सोडण्यात आले. ...

तू काळी आहेस.. अशी का दिसते?- मसाबा गुप्ता सांगते, गोरं नसल्याने झालेला भयंकर त्रास - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तू काळी आहेस.. अशी का दिसते?- मसाबा गुप्ता सांगते, गोरं नसल्याने झालेला भयंकर त्रास

Social Viral: गोऱ्या रंगाचं एवढं गारूड आपल्या समाजावर होतं आणि आहे की अगदी शाळेत असतानाही मला ते जाणवायचं... म्हणूनच तर मग मलाही आपण उजळ दिसावं असं वाटायचं... फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता (Masaba Gupta) सांगतेय तिची गोष्ट... ...

अखेर चंद्रपूर मनपा आयुक्तांचा बंगला सील; जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अखेर चंद्रपूर मनपा आयुक्तांचा बंगला सील; जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई

अटी व शर्थीनुसार मनपा आयुक्तांसाठी तात्पुरत्या स्वरुपात दिलेले निवासस्थान विहित कालावधीत रिकामे न केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी सील केले. या घटनेने प्रशासनात खळबळ उडाली आहे. ...

'माझा खून होतोय, मला वाचवा'; मदतीसाठी पोलिसांना फोन करणाऱ्यावरच गुन्हा दाखल, पण का ? - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :'माझा खून होतोय, मला वाचवा'; मदतीसाठी पोलिसांना फोन करणाऱ्यावरच गुन्हा दाखल, पण का ?

पोलिसांनी अधिक चौकशी करून फोन केलेल्या व्यक्तीचा शोध घेतला असता सत्य उघडकीस आले ...

शनिदेवाची आपल्यावर सदैव कृपा राहावी यासाठी करा 'हे' तीन उपाय! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :शनिदेवाची आपल्यावर सदैव कृपा राहावी यासाठी करा 'हे' तीन उपाय!

आयुष्य फक्त स्वतःसाठी न जगता इतरांसाठी सुद्धा जो जगतो, इतरांना मदत करतो, सेवा करतो त्याच्यावर शनी देवांची कृपा असते. ...

मराठवाड्यासाठी अत्यल्प ‘संकल्प’;भरीव तरतूद नसल्याने योजना मार्गी लागणार कशा ? - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यासाठी अत्यल्प ‘संकल्प’;भरीव तरतूद नसल्याने योजना मार्गी लागणार कशा ?

प्रत्येक जिल्ह्यासाठी योजना दिसत असल्या तरी त्या किरकोळ स्वरुपाच्या असल्याचे अभ्यासकांचे मत ...

Maharashtra Budget 2022 : विदर्भातील १०४ सिंचन प्रकल्प कोरडेच - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Budget 2022 : विदर्भातील १०४ सिंचन प्रकल्प कोरडेच

विदर्भातील सर्वात मोठी समस्या सिंचनाची आहे, परंतु येथील निर्माणाधीन १०४ प्रकल्पांसाठी कुठलीही खास तरतूद करण्यात आलेली नाही. ...

आधी पत्नी व मुलीची गळा चिरून हत्या.. मग स्वत: घेतला गळफास; नागपुरातील धक्कादायक घटना! - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आधी पत्नी व मुलीची गळा चिरून हत्या.. मग स्वत: घेतला गळफास; नागपुरातील धक्कादायक घटना!

हिंगणा एमआयडीसीतील राजीव नगर येथे एका व्यक्तीने पत्नीसह मुलीची गळा चिरून हत्या केली व नंतर गळफास घेत स्वत:च्या जीवनाचा अंत केला. ...