लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

नितीन गडकरी यांना दिलासा देणाऱ्या आदेशाला आव्हान; नाना पटोलेंचा हायकोर्टात अर्ज - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नितीन गडकरी यांना दिलासा देणाऱ्या आदेशाला आव्हान; नाना पटोलेंचा हायकोर्टात अर्ज

न्यायालयाने शुक्रवारी गडकरी यांना या अर्जावर येत्या १ एप्रिलपर्यंत उत्तर सादर करण्यास सांगितले. ...

हत्येची सुपारी देऊन प्लॅन आखला.. पोलिसांनी ऐनवेळी डाव उधळला! - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हत्येची सुपारी देऊन प्लॅन आखला.. पोलिसांनी ऐनवेळी डाव उधळला!

सुपारी किलर बोलवून गेम करण्याचे कटकारस्थान शिजत असल्याची कुणकुण गुन्हे शाखेच्या युनिट पाचला लागली. ते लक्षात येताच हत्येचा कट रचून सुपारी देणारे फरार झाले. ...

पदभरतीच्या मागणीसाठी विद्यार्थांचे आंदोलन; पदवी प्रमाणपत्रे जाळून केला सरकारचा निषेध - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पदभरतीच्या मागणीसाठी विद्यार्थांचे आंदोलन; पदवी प्रमाणपत्रे जाळून केला सरकारचा निषेध

गेल्या दोन वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयाच्या नोकरभरती निर्णयाची अजूनही अंमलबजावणी केलेली नाही. ज्यामुळे १२ हजार ५०० जागा बोगस प्रमाणपत्र घेणाऱ्या नागरिकांनी बळकावून ठेवल्याचा आरोप आदिवासी विद्यार्थ्यांनी केला आहे. ...

लो कार्ब्ज डाएटमुळे वजन खरंच लवकर कमी होतं का? तज्ज्ञ सांगतात.. - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लो कार्ब्ज डाएटमुळे वजन खरंच लवकर कमी होतं का? तज्ज्ञ सांगतात..

Weight loss Tips: वजन कमी करायचंय? मग लो कार्ब्स डाएट (Low carbs Diet) सुरू करा. कार्बाेहायड्रेट्सचा इनटेक कमी करा.. असं सांगितलं जातं.. कार्ब्समुळे नेमका वजनावर परिणाम होतो का? कसा होतो किंवा होत नाही? या सगळ्याबाबतची ही सविस्तर माहिती... ...

प्रेमविवाहानंतर संसारात कटुता; तरुणाचा पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रेमविवाहानंतर संसारात कटुता; तरुणाचा पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न

ती तक्रार नोंदवत असताना आरोपी अनिकेत तेथे आला. त्याने तेथेही पत्नीशी वाद घातला. त्यांच्यात बाचाबाची सुरू असताना अनिकेतने स्वत:चे डोके पोलीस ठाण्यातील काचेच्या तावदानावर आपटणे सुरू केले. ...

अर्थसंकल्पात विदर्भ, वंचित विकासाकडे दुर्लक्ष; भाजपची टीका, सत्ताधाऱ्यांकडून स्वागत - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अर्थसंकल्पात विदर्भ, वंचित विकासाकडे दुर्लक्ष; भाजपची टीका, सत्ताधाऱ्यांकडून स्वागत

काँग्रेसच्या नेत्यांनी या अर्थसंकल्पाचे स्वागत करत विदर्भ विकासाला चालना देणारा असल्याचा दावा केला आहे, तर दुसरीकडे भाजप नेत्यांनी विदर्भ व वंचितांच्या विकासाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप केला आहे. ...

1 वाटी साबुदाणा 5 समस्यांवर आहार औषध, बायकांच्या तब्येतीसाठी तर साबुदाणा वरदान - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :1 वाटी साबुदाणा 5 समस्यांवर आहार औषध, बायकांच्या तब्येतीसाठी तर साबुदाणा वरदान

स्त्रियांच्या अनेक आरोग्यसमस्यांसाठी एक वाटी साबुदाण्याची खिचडी खाणं म्हणजे उपचार. आरोग्यविषयक समस्यांमध्ये स्त्रियांसाठी फायदेशीर असलेला साबुदाणा कोणत्या समस्यात कधी आणि किती खावा? ...

एक दुजे के लिए! हातात हात घालून कपलची रेल्वेसमोर उडी; नातेवाईकांच्या विरोधाने टोकाचे पाऊल - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एक दुजे के लिए! हातात हात घालून कपलची रेल्वेसमोर उडी; नातेवाईकांच्या विरोधाने टोकाचे पाऊल

कन्हान रेल्वे मार्गावरील साई मंदिर परिसरात रेल्वे रुळावर प्रेमी युगुलाने हातात हात घालून धावत्या रेल्वेगाडीसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ...