लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

लाडक्या चंद्रशेखरला साश्रूनयनांनी अखेरचा निराेप - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :लाडक्या चंद्रशेखरला साश्रूनयनांनी अखेरचा निराेप

साेपस्कार पूर्ण करून १०.२७ वाजता आर्मीच्या सजविलेल्या वाहनातून शहीद संदीप भाेंडे यांचा शेवटचा प्रवास सुरू झाला. यावेळी वाहनात वीर माता, वडील, वीर पत्नी, पाच वर्षीय पारस, भाऊ, बहीण व नातेवाईक उपस्थित हाेते.  ही अंत्ययात्रा खात राेड ते शास्त्री चाैक ये ...

अनैतिक संबंधातून रामेश्वरची केली हत्या - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अनैतिक संबंधातून रामेश्वरची केली हत्या

रामेश्वरला मारण्याचा कट दोन महिन्यापासून सुरू होता. सुरजने यवतमाळ जिल्ह्यातील करणवाडी येथील अभिजित पांडे यास रामेश्वरला मारण्यासाठी १५ हजारांची सुपारी दिली होती. मृतक रामेश्वरच्या घरच्या लोकांना रामेश्वरच्या पत्नीचे प्रेम प्रकरण माहीत झाले, तेव्हा त् ...

पंधराही पंचायत समितींवर आजपासून प्रशासकराज - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पंधराही पंचायत समितींवर आजपासून प्रशासकराज

राज्य निवडणूक आयोगाने ४ फेब्रुवारीच्या पत्रात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका विहीत मुदतीत घेणे शक्य नसल्याचे म्हटले असून निवडणूक आयोगाने राज्य शासनाला प्रशासकाची नियुक्ती करण्यासंबंधी निर्देश दिले होते. यावरून महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचा ...

मार्च सुरू, पीककर्ज भरले का? - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :मार्च सुरू, पीककर्ज भरले का?

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत २०२१-२२ या खरीप हंगामात १९ हजार ५२६ शेतकऱ्यांना ६८ काेटी ७५ लाख रुपयांच्या पीककर्जाचे वितरण करण्यात आले हाेते. त्यापैकी ३५ काेटी ८२ लाख रुपयांचे कर्ज शेतकऱ्यांनी भरले आहे. ३१ मार्चपूर्वी कर्ज भरल्यास शेतकऱ्यांना केव ...

गडचिराेलीत 119 जाेडप्यांचा विक्रमी सामूहिक विवाह - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिराेलीत 119 जाेडप्यांचा विक्रमी सामूहिक विवाह

पांढरा कुर्ता-पायजामा, पिवळ्या रंगाचे उपरणे आणि टोपी असा वेश केले. आदिवासी उपवर आणि पिवळ्या रंगाच्या साड्या परिधान केलेल्या उपवधूंची गडचिराेली शहरातून मिरवणूक काढण्यात आली. जोडपी, त्यांचे नातेवाईक, गावकरी, आमंत्रित अशा सुमारे तीन हजारांच्या संख्येने ...

पावणेदोन लाखांच्या संत्र्यावर चोरट्याने केला हात साफ - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पावणेदोन लाखांच्या संत्र्यावर चोरट्याने केला हात साफ

खरसखांडा  येथील माजी सरपंच विकास नासरे यांनी त्यांच्या शेतातील संत्रा पिकाची तोडणी करून शेतातच संत्र्याचा ढीग करून ठेवला. मध्यरात्रीच्या सुमारास पाच अज्ञात व्यक्तींनी नासरे यांच्या शेतात येत संत्र्याच्या ढिगाशेजारी झोपून असलेल्या मजुरांना धमकाविले. त ...

रात्रीचा काळोख...किंकाळ्या अन् क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले... - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :रात्रीचा काळोख...किंकाळ्या अन् क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले...

अज्ञात वाहनाने रानडुकरांना धडक दिल्याने दोन रानडुक्कर रस्त्यावर मृतावस्थेत पडून होते. सर्वत्र काळोख असल्याने पी. बी. १० एफ.टी. ७९५२ क्रमांकाच्या चालकाला मृतावस्थेत पडलेले रानडुक्कर न दिसल्याने कार उसळली अन् रस्त्याखाली जाऊन उतरली. मागाहून दुचाकीवर ये ...

तिकीट मिळाले नाही तरी आता करता येणार प्रवास - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :तिकीट मिळाले नाही तरी आता करता येणार प्रवास

रेल्वेमधून प्रवास करताना अनेकांना रिझर्वेशन उपलब्ध होत नाही तर काही प्रवासी रेल्वेमध्ये वेळेवर चढतात. अशावेळी प्रवाशांना तिकीट चेकरकडून मोठा दंड भरावा लागत होता. आता या प्रकारावर मात करण्यासाठी हॅन्ड हेल्ड टर्मिनल सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. काही ...